घराबाहेर पडल्यावर अंत्ययात्रा दिसणे शुभ ठरते की अशुभ? antayatra disane shubh ki ashubh?
Автор: Aapali Sanskruti
Загружено: 2023-06-04
Просмотров: 5944
घराबाहेर पडल्यावर अंत्ययात्रा दिसणे शुभ ठरते की अशुभ?ज्योतिषीय दृष्टीकोनघराबाहेर पडल्यावर अंत्ययात्रा दिसणे शुभ ठरते की अशुभ? antayatra disane shubh ki ashubh?#jyotishupay
#jyotishupay #marathiupay #marathimahiti #upay #
@Aapalisanskruti
नमस्कार मित्रांनो,
आपली संस्कृती या आपल्या यूट्यूब चैनल मध्ये मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करत आहे.
आपला महाराष्ट्र हा मराठमोळ्या संस्कृतीसाठी ओळखला जातो. त्याचबरोबर महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणूनही ओळखली जाते. महाराष्ट्रात मुख्यत मराठी भाषा बोलली जाते.
हा चॅनेल आपल्या सर्व श्रद्धाळू आणि भाविकांना समर्पित आहे. या चॅनेल द्वारे आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीशी निगडित असलेल्या घटकांची माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे.श्री स्वामी भक्तांसाठी पर्वणी आहे स्वामींची पूजा ते स्वामींची गिते, तारक मंत्र आणि बरच काही तुम्हाला अनुभवायला मिळेल. देवाची रूपे अनेक आहेत ज्याचा काही अंत नाही. देवाच्या याच रूपाचे वर्णन आणि माहिती तुम्हाला जाणून घ्यायला मिळेल तसेच महाराष्ट्रातील चालीरीती, परंपरा, मंदिरे, सण-वार, खाद्यसंस्कृती, प्रथा अशा विषयांची माहिती आपण या चॅनेलच्या माध्यमातून पाहणार आहोत. महाराष्ट्र हा संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. त्या संतांविषयी तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आणि त्यांच्या शूरवीर मावळ्यांविषयीचा इतिहासही या चॅनेल द्वारे तुम्हाला पाहायला मिळेल.
आपला महाराष्ट्र आणि कालबाह्य होत चाललेल्या आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला उजेड्यात आणण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे, त्यामुळे आवर्जून सहकार्य करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद !
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: