Sugran Recipe Marathi
नमस्कार मित्रांनो,
माज्या सुगरण मराठी रेसिपी मध्ये तुमचे स्वागत आहे.
मी या चेंनेल च्या माध्यमतून तुमच्या पर्यंत पोहचण्याचा प्रयन्त करत आहे.
मी जे घरी पदार्थ बनवते ते अगदी रुचकर आणि छान बनतात. तसेच तुमचे ही पदार्थ रुचकर व सोप्या पद्धतिने बनावे म्हणुन मी हे चेंनल सुरु केले आहे. त्यात तुम्हाला परपारिक पदार्थ, कोकनी (गोवा )चे पदार्थ, नॉनवेज, बेकरी पदार्थ, गोड़ पदार्थ, दाखवणार आहे.
तुम्ही नवनीवित रेसिपी चा आस्वाद घेण्यासाठी सुगरण मराठी रेसिपी चैनला लाईक, व सबक्राइब करा व शेयर करा.
easy cooking recipes
home cooking recipes
indian cooking recipes
easy cooking recipes for beginners
recipes for people who hate cooking
recipes when you don't feel like cooking
authentic Marathi recipes
easy Maharashtrian dishes
traditional Marathi cuisine
marathi street food recipes
Marathi cooking tips
healthy Marathi meals
festive Marathi recipes
Marathi cooking for beginners
vegan Marathi dishes
लहानपणाची आठवण आणि बाजारात मिळते तशीच घरच्या घरी रेवडी|Traditional Sesame Homemade Revdi
अंड नाही, ओवन नाही तरीही कढईत बनेल ड्रायफूटने भरलेला अगदी घरच्या घरी प्लम केक| Perfect plum Cake
आरोग्यदायी आणि हलके फुलके,डायटसाठी परफेक्ट वाफवलेले मेदू वडे| Healthy and Steamed Medu Vada
काहीच वेळ नाही तर झटपट बनवू शकता मुसऊत अशी शेवयाची इडली| Kid Special Sevai idli
अंड न वापरता, तोंडात घालताच विरघळणारा परफेक्ट प्रमाणात पारसी मावा केक| 💯Mava Cake
औषध न खाता एक वाटी अळीवाची खीर खाल्ली तर प्रोटीन, विटामिन,आयन कधीही कमी होणार नाही|Halim kheer
एक असं सिक्रेट की त्यांनी बनेल गाजरचा हलवा सूपर चविष्ट|Gajar halwa Super tasty|sugranrecipemarathi
कोणतेही गव्हू असले तरी चपाती कोणीही बनवू शकेल मऊ लुसलुशीत चपाती आणि बऱ्याच्या टिप्स
दोन जिन्नसात, कमी मेहनीत पौष्टिक आणि चविष्ट असे शेंगदाण्याचे लाडू| Easy Recipe peanut laadu
आलेपाक न करता आणि तुम्ही कधीही बनवली नसेल अशी आल्याची वेगळीच गोळी| Ginger goli
फक्त मिक्सरचं भांड, कमी जिन्नस आणि सगळ्यांची आवडती सीताफळाची आईस्क्रीम| Apple custard ice cream
घरात बनवा असे आवळ्याचे तेल की सगळ्या केसाची समस्या दुर होईल| Homemade Amla hair oil
आरोग्यदायी तसेच खुसखुशीत, चविष्ट ज्वारीच्या पिठाचे मेथीचे थेपले| jowar methi thepla
सिक्रेट मसाला त्यांनी बनेल व्हेज फ्राईड राईस चायनीज चव आणि रेस्टॉरंट सारखा| Veg Fried Rice
डोळे झाकूनही बनवाल असा परफेक्ट प्रमाणात दिलेला खमण ढोकळा|Super soft jalidar khaman Dhokla
कधीही बनवलं नसेल चविष्ट आणि झणझणीत असं टॉमटोच लोणच | Tamater ka Achar|Spicy Tangi pickle
योग्य पद्धतीने, तसेच गुळाचे प्रमाण ग्रामने न घेता योग्य कसे घायचे ही खास ट्रिक| Dinkache Ladoo
नाश्ता असा की तोंडात घालताच खुसखुशीत व चविष्ट असावा आणि चटणी अशी अफलातून| Healthy Breakfast
आवळ्याचे लोणचे वर्षभर कसे टिकवायचे ह्यासाठी खास पद्धत | Amla pickle| आवळा लोणचं
तांदूळ, सोडा,इनो काही न वापरता इडली अशी बनेल एकदा खाल पुन्हा तशीच बनवाल| Super Soft Idli
घरच्या घरी रेस्टॉरंट पद्धतीने चमचमीत काजू मसाला आणि नान | Restaurant style Kaju masala or non
कोकणी मसाल्याचा तडका, झणझणीत फिश फ्राय, कोळंबी मसाला हीच खास गोवा स्टाईल फिश थाळी |Fish Thali
महिनाभर टिकणारी, खुसखुशीत, कुरकुरीत अशी काजू शंकरपाळे |Crispy Shakarpare|sugran recipe marathi
पहिल्याच प्रयत्नात 💯 बनणारी,परफेक्ट प्रमाणासहित बालुशाही |Easiest way to make Balushahi
भरपूर पदर सुटलेली, खुसखुशीत, कुरकुरीत अशी करंजी|Super Crispy karanji| Sugrsn recipe marathi
खुसखुशीत, कुरकुरीत,भरपूर लेयर असलेली तोंडात घालतात विरघळणारी खुसखुशीत शंकरपाळी|Shankrpali Recipe
भाजणी येत नसेल तर बनवा सोप्या पद्धतीने गव्हाच्या पिठाची खुसखुशीत अशी चकली| Wheat flour Chakli
कोणी सहज बनवू शकेल, तसेच महिनाभर टिकणारे रवा लाडू|Supersoft, Easy Suji Ladoo
झणझणीत, तरीदार,चविष्ट पुणेरी मिसळ आणि आता क्षणी तोंडाला पाणी सुटणारी पुणेरी मिसळ|Misal pav
दसरा स्पेशल सोप्यापद्धतीने तसेच चमचमीत अशी थाळी|Dussehra Soecial Thali |Vijayadashmi Special