झणझणीत, तरीदार,चविष्ट पुणेरी मिसळ आणि आता क्षणी तोंडाला पाणी सुटणारी पुणेरी मिसळ|Misal pav
Автор: Sugran Recipe Marathi
Загружено: 2025-10-03
Просмотров: 191
झणझणीत, तरीदार,चविष्ट पुणेरी मिसळ आणि आता क्षणी तोंडाला पाणी सुटणारी पुणेरी मिसळ|Misal pav
• मटकी -200 ग्राम
• हळद
• मीठ
• सुक खोबर -1वाटी
• लसूण -10/12 पाकळ्या
• आल -1 इंच
• कांदा -1
• सुकी लाल मिरची -4
• तेल -2 चमचे
• राई -1 चमचा
• जीर -1 चमचा
• कडी पत्ता
• कांदा - 1
• हिरवी मिरची -2
• टॉमटो -2
• लाल तिखट -1 चमचा
• हळद -1/2 चमचा
• कश्मिरी लाल तिखट -1 चमचा
• गोडा मसाला -1 चमचा
• धणे पूड -1 चमचा
• मीठ चविपुरते
बटाटा भाजी
• उकडलेला बटाटा -3
• राई -1 चमचा
• जीर -1 चमचा
• हिंग
• कडीपत्ता
• कांदा
• हिरवी मिरची -2/3
• मीठ चविपुरते
@sugranrecipe
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: