Trupti's Kitchen Katta
Description
नमस्कार मित्रांनो,
तुम्हा सर्वांचे या रेसिपी मराठी चॅनेल मध्ये मनःपूर्वक स्वागत. या मराठी चॅनेल वर आपल्या सर्व पारंपरिक मराठी रेसिपी चा आस्वाद घेता येणार आहे. त्यामध्ये अगदी मोदक, वडा पाव , मिसळ पाव, कांदा पोहे, शिरा, दिवाळीचे सारे पदार्थ, फराळाचे पदार्थ, गणपती-गौरीचे पदार्थ आणि बरेच काही असणार आहे.
आपल्या साऱ्यांचा सहभाग आणि पाठिंबा आम्हाला पुढे जाण्यास आणि प्रोत्साहन देण्यास खूप मदत करनार आहे.. तर मग कश्याची वाट पाहताय. या चॅनेल वर आपण Subscribe करा आणि नवीन नवीन रेसिपी चा आस्वाद घ्या.
For Business Inquiries - [email protected]
🍕 ना ओव्हन ना पिझ्झा बेस! फक्त २० मिनिटांत मार्केटसारखा स्वादिष्ट घरच्या घरी पिझ्झा | Pizza at home
वर्षभर टिकणारे राई आवळा लोणचे - बनवायला एकदम सोप्पे Rai Avla Lonche | Amla Pickle Recipe in Marathi
शिल्लक राहिलेल्या दिवाळी फराळाचे - कधीच केले नसतील असे भन्नाट नाश्त्याचे ४ प्रकार
पुजेच्या लाह्यां वाया घालवु नका । लाह्यान पासुन भन्नाट नाश्त्याचा पदार्थ | Diwali
फ्रिजशिवाय २ महिने टिकणाऱ्या प्रवासासाठी / हॉस्टेलसाठी चटकदार चटण्या Chutney recipe by Trupti
✨ तेलकट न होणारे, भरपूर लेअरवाले अगदी सोप्पे कुरकुरीत आणि हलकेफुलके चिरोटे । Chirote
बिना भाजणीची पण भाजणीसारखी खमंग चकली 😋 | दिवाळीला झटपट तयार करा कुरकुरीत चकली!
इतके सोपे की पहिल्याच प्रयत्नात 100% यशस्वी बुंदी लाडू | अर्धा किलो बेसनातून अगदी सोप्या पद्धतीने
खारीसारखी लेअर सुटलेली खारीहूनही कुरकुरीत खारी शंकरपाळी । Diwali Special Khari Shankarpali
✨दिवाळी स्पेशल संपेपर्यंत खुसखुशीत राहणारी खूपच सोप्पी आणि परफेक्ट रेसिपी । Karanji Trupti
खास ट्रिक सहित आत्ता ना आकसणार ना वातड होणार कुरकुरीत पातळ पोहे चिवडा मिनिटात बनणार Trupti
🪷महालक्ष्मीला आवडणारी - कमळासारखी उमललेली, खारीपेक्षा भारी अजिबात तेलकट न होणारे करंजी Layer Karanji
एकदम परफेक्ट मऊसूत रवा लाडू | वजनी आणि वाटीचे अचूक प्रमाण वापरून मऊसूत १ किलो रवा लाडू | Rava Ladu
तोंडात टाकताच विरघळणारे दाणेदार बेसनाचे लाडु । न चिकटणारे न रेलणारे बेसन लाडु Besn Ladoo Trupti
बिस्किटापेक्षा खुसखुशीत मोहन न करता तयार करा सर्वात सोप्पी शंकरपाळी | Diwali Special by Trupti
ना हसणार - ना फसणार यावेळेस अनारसे फर्स्टक्लास जमणार । या सोप्या ट्रिकने बनवा परफेक्ट अनारसे Trupti
🍩 एकदम सोप्पी पद्धत | फक्त ३ साहित्यात तयार करा खुसखुशीत आणि रसरशीत बालुशाही Balushahi recipe Trupti
ना तेलकट होणार ना मऊ पडणार – संपेपर्यंत खुसखुशीत भाजणीची चकली Diwali Special bhajnichi Chakli Trupti
२ महिने टिकणारे बिना पाकाचे पेढ्यासारखे मऊसर रवा लाडू | झटपट सोप्पी रेसिपी Bina pak rava ladu Trupti
तेल न पिणारी संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी डाळ - तांदुळाची कुरकुरीत चकली | Dal Tandul Chakli recipe
कधीच बिघडणार नाही अशी बनवायला खुप सोप्पी बाकरवडी रेसिपी | Easy & Foolproof Bakarwadi Trupti
फक्त पीठ मिक्स करा ५० नानकटाई बनवा कोणीच सांगितली नसेल इतकी सोप्पी पद्धत । Nankatai Recipe Trupti
✨कटाची आमटी । वरपून खाल इतकी चविष्ट । येळवणी आमटी । Puran Poli Special | Katachi Amti in Marathi
सर्वात सोप्पी पुरण पोळी । कुकरची १ शिट्टीत पुरण तयार करून जास्तीचे पीठ न मळता एकदम सोप्प्या पद्धतीने
✨ नवरात्र स्पेशल उपवासाचा मैसूर पाक | १५ दिवस टिकणारा जाळीदार व खमंग मिठाई | Vrat Mysurpak Recipe
उपवासाची ६ महिने टिकणारी खुसखुशीत गुळ शेंगदाणे चिक्की । Gul-shegdana chikki recipe
आता कडकणी न तेलकट होणार न वातड बनवा खुसखुशीत कडकणी | Kadakni recipe marathi Trupti's Kitchen Katta
तव्यात बनवा कुरकुरीत आळुवडी नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने झटपट वेगळी पद्धत | Alu vadi Breakfast
नेहमीपेक्षा वेगळी देठाची / ढेसे भाजी चविष्ठ आणि चमचमीत | Dhese dethachi bhaji
कुरकुरीत खमंग गोल भजी – इतकी चविष्ट की उडीद वडेही विसरून जाल, चहा टाइमसाठी परफेक्ट