✨दिवाळी स्पेशल संपेपर्यंत खुसखुशीत राहणारी खूपच सोप्पी आणि परफेक्ट रेसिपी । Karanji Trupti
Автор: Trupti's Kitchen Katta
Загружено: 2025-10-13
Просмотров: 34902
नमस्कार !!
दिवाळीच्या दिवसात ही खास पद्धत वापरून बनवलेली करंजी संपेपर्यंत खुसखुशीत राहते,
न तेलकट होते ना मऊ पडते मग ही रेसिपी नक्की करून बघा! 🌾
फक्त काही सोप्या टिप्स आणि मोजकं साहित्य वापरून तुम्ही घरच्या घरी खुसखुशीत करंजी मिळवू शकता! 💫
लेयर करंजी लिंक : • 🪷महालक्ष्मीला आवडणारी - कमळासारखी उमललेली,...
Please take a moment to like and subscribe
[FOLLOW]
YouTube: / truptiskitchenkatta
Instagram: / truptiskitchenkatta_official
Facebook: / truptiskitchenkatta
For sponsorship and business Inquiries 👇
[email protected]
✨ साहित्य (Ingredients):
🥥 सारणासाठी लागणारे साहित्य :
🌾 खिसलेले खोबरे (Grated Coconut) – ३०० ग्रॅम / २ वाट्या
🌾 बारीक रवा (Fine Semolina) – ३०० ग्रॅम / १ वाटी + ४ tbsp
🥜 सुकामेवा (Dry Fruits) – आवडीनुसार
🌼 वेलची पुड (Cardamom Powder) – २ tsp
🌰 जायफळ पुड (Nutmeg Powder) – १ tsp
🍬 पिठी साखर (Powdered Sugar) – ३०० ग्रॅम / २ वाट्या
🪶 पारीसाठी लागणारे साहित्य :
🌾 मैदा (All Purpose Flour) – ३०० ग्रॅम / २ वाटी
🧈 मोहनसाठी तूप (Ghee for binding) – ६ tbsp
🧂 मीठ (Salt) – चिमूटभर
My Kitchen Utensils and Tools Amazon link below.
https://amzn.to/3UEk0v3
Don't Forget to Like, Share , Subscribe & Comment
Thank You for Watching,
Trupti's Kitchen Katta
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: