news महाराष्ट्र

न्यूज महाराष्ट्र

महाराष्ट्रातील प्रत्येक कोपऱ्यातील ताज्या घडामोडी, स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स - सगळं एकाच ठिकाणी.

राजकारण, शेती, शिक्षण, क्रीडा, हवामान आणि सामाजिक विषयांवरील सत्य व विश्वासार्ह माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणे हा आमचा प्रयत्न आहे.

आमचा उद्देशः लोकांपर्यंत तत्पर, ताजी आणि निखळ बातमी पोहोचवणे.

"न्यूज महाराष्ट्र " तुमच्या महाराष्ट्राचा, तुमच्यासाठीचा आवाज !