नांदेड:ऑनर किलिंगच्या केसचा मोठा ट्विस्ट!अंचलचे धक्कादायक खुलासे सक्षम अंचल प्रेमकथाMaharashtra News
Автор: news महाराष्ट्र
Загружено: 2025-12-02
Просмотров: 28220
नांदेड ऑनर किलिंग प्रकरणात अंचलने केलेले धक्कादायक आरोप आता चर्चेत आहेत.
सक्षम ताटेचा खून हा प्रेमप्रकरण, जातीय भेदभाव, की पूर्वनियोजित कट?
अंचलच्या जावाबानंतर या केसने पूर्ण वेगळं वळण घेतलं आहे.
पोलिसांची भूमिका, कुटुंबाचा राग, आणि सक्षमवरील गुन्हे…
या सगळ्यावर मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत.
पूर्ण माहिती जाणून घ्या या व्हिडिओमध्ये.
#NandedNews #HonorKilling #SakshamTateCase #AnchalMamidwar #CasteDiscrimination #DalitYouth #BreakingNews #MaharashtraNews #JusticeForSaksham #ViralNews #LatestUpdate #CrimeStory #CasteViolence
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: