रिदम (मध्य मराठवाडा)
श्री क्रिष्णाने छंद घेतीला, रडून घाई घाई.#गौळण . आजिने गायली गौळण.
कन्हैया लागला तुझा रे छंद मला.#गौळण
#पोतराज,भुते,हालकी-सुर-सनई वादन व नाच निघालेल्या वारीच्या वाटेत.
#गौळण, अरे मनमोहना रे मनमोहना, साधी भोळी मीरा रे, तुला कळली नाही.
v132,आंबेडकर जयंती.गावाला पण Dj व djनाच पोहचला.
v131, सुताराचा न्ह्यावा, वाकस, किकरं,पातळी,जू. #indianvillage life,#महाराष्ट्र,Descriptionही बघा.
v129,लिशान्यावर कुराड लावत लावत गप्पा.#village life, उर्वरीत Description मध्ये बघा.
v128,राईंदर कला. उर्वरित Description मध्ये वाचा.
v126,त्यात भीमाचा फोटु नाय,त्या बंगल्याला जाळायचं काय. उर्वरित Description मध्ये वाचा.
v125,रंजल्या गांजल्यांचा दिन दाता होता रे. उर्वरित Description मध्ये वाचा.
v124 ग्यानबा तुकाराम चालीचा पाऊल ठेका अवश्यक पहावा असा आहे. टाळ-मृदंग रिदम वर भीमगीत हेही विशेष.
v122,सूर-सनई-हालकि वादन. मराठवाड्यात लग्नात असे मंगल वाद्य असते.
v121, छकुल्याचा नाच सूर-सनई- हालकिवर फारच आकर्षक. मराठवाड्यात लग्नात असे मंगल वाद्य असते.
v120लावणीचे दोन प्रकार.1शाही दरबारातील बैठकिची लावणी, 2जत्रेतील..उर्वरीत Description मध्ये वाचा.
v119 वासुदेव ओवी .एका हाताने दोन टाळ वादन व गाण्याला केवळ टाळाचा रिदम ह्या दोन गोष्टी यात आहेत. #ओवी
v118,सम्बळ-तुणतुणे, थ्री ईन वन. सम्बळ-तुणतुणे-गाणे.एक माणूस दोन वाद्य. त्यात पुन्हा उत्कृष्ट भीमगीत
v117 एकतारी एकल वाद्य. गाण्याला फक्त एकतारीचा रिदम सुध्दा किती हिट शोभतो. एकतारीवर फोकस ठेवा .
v116,पानचक्की.औरंगाबाद-मिलींद कौलेज परीसर ऊत्तर भागात,मीलींद होष्टेल पुर्वला स्थीत आहे.
v113,शिखर शिंगनापुर जत्रा. तळ्यावर स्नानानंतर घेतलेली महादेव-पारबतीची आरती.
v109,शिखर शिंगणापुर जत्रा.कावडी नाच,इबित गोळे,दवना गोळी वनस्पती.
v108,कीर्तनकार सुद्धा गौत्तम बुद्ध व बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आता सांगत आहेत.
v107, शिखर शिंगणापुर येथील जत्रचे तळ्यावरुन घेतलेले दृश्य, सासन काठ्या, कावडी, वाजणत्री गदारोळ.
v106,शिखर शिंगणापुर जत्रत सासन काठ्यान्ची गर्दी, कावडी नाच, हालक्यान्चा गदारोळ,आरोळ्या.
v105,शिखर शिंगणापुर जत्रत,सासन काठ्या पुढे हालक्यांचा ताफा व मनसोक्त नाचनारान्चा ताफा.
v104, शिखर शिंगणापुर यात्रेत डफली-सनई वादन, ढोल वादन, उंच सासन काठी, रांजन कावडी.