v119 वासुदेव ओवी .एका हाताने दोन टाळ वादन व गाण्याला केवळ टाळाचा रिदम ह्या दोन गोष्टी यात आहेत.
Автор: रिदम (मध्य मराठवाडा)
Загружено: 2023-10-09
Просмотров: 60
#लोकवाद्यवादन,#लोककला.#लोकगीत.#लोकसंगीत.
#एकल वाद्यवाले कलाकार किती प्रकारचे?
एकतारीवाले, तूनतुनेवाले, धीमडीवाले, झांजवाले, मंजिरीवाले, डफवाले, कुरकुन्जी वाले, वीणावाले, खडावचिपळ्या वाले, एकसुरी पेटीवाले,कुडमुडेवाले, बासरीवाले, झांजरीवाले, पिपानिवाले, सिंगवाले, नगारावाले, सारंगीवाले, डमरुवाले, संबळवाले, चौघडवाले, खन्जिरीवाले, वासुदेव, बानूबाई आसे वरील 20/25पैकी एखादे एकच वाद्य घेउन गावोगाव गानी म्हणीत फिरनारे बरेच फिरस्टे कलाकार महाराष्ट्रात आहेत. तसेच पांगुळ, पोतराज, राईन्दर, वाघे, आराधिन,देवकरनी, जोगतिनी हे बिना वाद्य गानी म्हणीत व छातीवर मानवी मुकुट बांधून-पायात घुन्गरं बांधून नाचनारे, घोडे नाचविनारे, तृतिय पंथी नाचे असे कलाकारही एकटेदुकटे नाच करीत भिक्षा मागत फिरत असतात. हे कलाकार शासनाच्या मानधनापासुन हमखास वंचित असतात. यांना या योजनेच्या लाभात आनण्यासाठी काहिच यंत्रना नाही. जिल्ह्या जिल्ह्यात हजारो अर्ज प्रलंबीत असता संघटीत मन्डळ्ं पार्ट्या असलेले कलाकार संघर्ष करुन मानधनं पदरात पाडून घेतात. यात या एकल कलाकारान्ची दादफिर्याद कोण घेनार?
#काही लोक केवळ जन प्रबोधन करन्यासाठी वरील पैकी एखादेच वाद्य घेउन गानी म्हनीत आपल्या पंचक्रोशितिल गावागावातून फिरत असतात.
#सण,#परम्परा,#उत्सव,#समाज,
आवडल्यास vdo सबस्क्राईब करायला विसरु नका.🙏🏻 ओके.
आपल्या सर्व रिदम्स साठी या चानलवर हा सारा खटाटोप सुरु आहे.
सुचना 1: सर्वात आधी ह्या vdo ला subscribe करा. म्हणजे इथुन पुढे प्रत्येक वेळी what's app वरुन vdo टाकन्याची गरज पडनार नाही. vdo अपलोड झाल्याबरोबर तुमच्या मोबाईल मधे vdo वरच दिसतील. subscribe केलेले असल्यास त्याकडे दुर्लक्ष करा.
सुचना 2: vdo च्या चित्रावरील पांढ-या त्रिकोणावर क्लिक करुन vdo पाहू नका, फुल स्क्रीन दिसणार नाही. फुल स्क्रीन vdo पाहण्यासाठी vdo च्या सर्वात खाली निळ्या अक्षरा वर क्लिक करुनच vdo पहा, म्हनजे तरच आनंद दायक चित्र दिसतील.
सुचना 3. आपण vdo पहाताना जाहिरात आल्यास कृपया पुर्ण जाहिरात पहा. कारण आपल्याला हे vdo त्यांच्या मुळे मोफत पहायला मिळतात. त्यांच्या प्रती एवढी कृतज्ञता दाखवायला काय हरकत आहे. vdo स्काईप करू नका.
सुचना 4. हेड फोन लावूनच संगीत/गाणे ऐका. कारण चर्म वाद्याचा आवाज बीणा हेड फोनने तडतड असा ऐकू येत आहे. एकतारिचा आवाज व गाण्याचे शब्द स्पष्ट ऐकू येत नाही. म्हणून हेड फोनने ऐकल्यास मागिल मंजूळ आवाज तुम्हाला आनंद देइल.
या चानल वर आणखी पोतराज ओव्या, जात्यावरच्या ओव्या, आराधिन ओव्या, वासुदेव ओव्या आणी ईतर कार्यक्रम आहेत.
पहायची ऐकायची असतील तर कशी शोधायची?
तर खाली काही स्टेप दिल्या आहेत. त्या स्टेप बाय स्टेप तूम्ही क्लिक करीत पुढी जात राहिलात की आमचे सर्व vdo तुम्हाला भेटतील.
स्टेप: तुमच्या मोबाईल वर you tub उघडा. .. वरच्या बाजुला बहिर्गोल भिन्गाचे चित्र दिसेल..त्यावर क्लिक करा..त्यावर मराठीत..रिदम (मध्य मराठवाडा) अगदी असेच कंसा सह टाईप करा. त्या अक्षरावरच क्लिक करा.. काही चानल येतील..त्यात एका गोलात ढोलकी पेटीचे चित्र व कला हेच जिवन, असे लिहिलेले दिसेल..त्या गोलावरच क्लिक करा..आमचे सर्व vdo दिसतील.
किन्वा आता vdo पहात असल्यास चानलचे ओळख चिन्ह जे ढोलकी दिसत असेल त्यावर दाबा, सर्व vdo दिसतील.
हे सर्व vdo एकाहून एक मनोरंजक व उदबोधक आहेत..आपण त्याचा आनंद घेऊ शकता. असे आनंददायक vdo दुस-या लोकायला जरुर जरुर पाठऊन द्या.
या पुढे आणखी vdo चानल वर टाकण्यात येणार आहेत. तुम्हाला असे कार्यक्रम आवडत असल्यास, ताबडतोब तुमच्या मोबाईलवर हे vdo येण्यासाठी या चानलला subscribe करुन ठेवा.
like नाही केले तरी चालेल, कॉमेंट नाही केल्या तरी चालतील, पण तुम्हाला आवडलेले vdo इतराना नक्की share करा (दुस-याना पाठवा), म्हणजे या कला कृतीचा दुस-यानाही आनंद घेता येईल.
काही लोक बारबार vdo बघतात पण सबस्क्राईब करीत नाहीत. मोफत चांगला vdo बघायला मिळ्तो तर सबस्क्राईब केला पाहिजे. सबस्क्राइब करायला काही लागत नाही, फक्त चालू vdoत सिम्बॉल नेम पुढी subscribe असे लिहिलेले असते, त्या अक्षरावर फक्त बोटाने दाबायचे आहे, बाकी काही नाही.
धन्यवाद 🙏🏻 #ओवी #जात्यावरच्याओव्या #परंपरा #मराठवाडा #महाराष्ट्र
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: