Mr Bhola

Thanks For Subscribe 🔔

365 दिवस 365 व्हिडिओ चॅलेंज
• Challenge start from 20 October 
• Daily Video And reels On 
@Mr Bhola & @Prasad_Bhople_007
• Minimum 1 Video per day
• Timing 7pm~10pm Night 👍

🙏राम राम मंडळी स्वागत आहे तुमचे मिस्टर भोला या यूट्यूब चॅनल वर. मित्रांनो माझ्या खेडे गावातील शेतीजीवना विषयी सर्व क्षण आणी इतर अनेक प्रकारची माहिती लाईव्ह या चॅनल वर येत असते. आणि हे चॅनल आपल्या सर्वांचं आहे त्यामुळे आपल्या मनात काही प्रश्न उद्भवत असतील तर आपण सर्व जण आपल्या हक्काने मला कॉमेंट मध्ये प्रश्न विचारू शकता. मित्रांनो आता शेती च्या विषयी नवनवीन गावठी जीवन आणि सर्व क्षण माणसांपर्यंत येत नाहीत, पन या चॅनल द्वारे तुम्हाला प्रत्येक क्षणांची बातमी दिली जाईल.असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मिस्टर भोला या चॅनल ला subscribe करा . #MrBhola म्हणजेच आपलाच प्रसाद भोपळे. त्यासाठी चॅनेल ला subscribe करा, मला suport करून माझे मनोबल नक्की वाढवा.
ll जय श्री राम ll
#मराठीमाणूस 😊 #गावठी 👍