गुप्तेश्वर महादेव आश्रम शेंबा कथा Vlog 🤩💯😅
Автор: Mr Bhola
Загружено: 2025-12-19
Просмотров: 52
गुप्तेश्वर महादेव आश्रम शेंबा कथा Vlog 🤩💯😅 #mrbhola #शेंबाकथा #shembakatha #किर्तन #सप्ताह #shorts
प.पु. श्री श्री महंत मारोती महाराज
पुण्यतिथी महोत्सव व
वर्ष ३६ वे
श्री संत ज्ञानेश्वर महाराज ७५० वा जन्मोत्सव (सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सव) संगीतमय श्री संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र व अखंड हरिनाम सप्ताह
स्थळ *
श्री विश्वगंगा गुप्तेश्वर आश्रम, शेंबा बु।।, ता. नांदुरा
प्रारंभ * मार्गशीर्ष कृ. १४, गुरुवार दि. १८/१२/२०२५
कथा प्रवक्ते
श्री लहरी बाबा कृपांकित
प.पु. बालयोगी आचार्य स्वामी गजेंद्रजी महाराज मधापुरी, ता. मुर्तिजापूर, जि. अकोला
गुरुवार १८ डिसेंबर २०२५
किर्तनकार ह.भ.प.श्री. अंबादास महाराज जुनारे, तांदुलवाडी (भागवताचार्य)
सौजन्य- श्री. शरद पुंडलिक दिवनाले, शेवा
शनिवार २० जियोदय २०२५
किर्तनकार - विदर्भरत्न ह.भ.प.श्री. संजय
महाराज पाचपोर (रामायणाचार्य)
गुरेशार प्रधान शिर्ता नेमाणे
सौजन्य- श्री. गोविंद मुरलीपर जुनारे, शेंबा खुर्द
(सोसायटी अध्यक्ष मंत्रा)
सोमवार २२ डिसेंवर २०२५
किर्तनकार ह.भ.प.श्री. उमेश महाराज
दशरथे (वारकरी भुषण)
जोग गाहाराज वारकरी संस्था आळंदी देवाची
दैनंदिन कार्यक्रम
बुधवार २४ डिसेंबर २०२५
किर्तनकार ह.भ.प.श्री. निवृत्ती महाराज
देशमुख (इंदोरीकर) (समाज प्रबोधनकार)) (सह. गायक किरण महाराज शेटे)
सांगता * पौष शु.५, गुरुवार दि. २५/१२/२०२५
सकाळी ५ ते ६: काकडा आरती
सकाळी ६ ते ७: विष्णुसहस्रनाम
सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र
सायंकाळी ५ ते ६ हरियात रात्री ८ ते १० : श्रीहरीकिर्तन
शुक्रवार १९ डिसेंवर २०२५
किर्तनकार ह.भ.प.श्री. भक्तीमती सुप्रियाताई साठे, पुणे
सौजन्य स्व. देविदास सुगदेव जुनारे स्मृतीप्रित्यर्थ
श्री. रामदास सुगदेव जुनारे (से.नि.लाईनमन)
रविवार २१ डिसेंबर २०२५
किर्तनकार ह.भ.प.श्री. गोविंद महाराज
गोरे, आळंदी देवाची (किर्तन केसरी)
सीजन्य श्री. वसंतरावजी भोजने (माजी जि.प.सदस्य)
नगलवार २३ जियेदार २०३६
किर्तनकार ह.भ.प.श्री. विशाल महाराज
खोले, काकोडा (पिंगळा फ्रेम)
सीजन्य श्री. भागवत खोले (शिव्या अॅक्या, फुली),
देवानंद रावणचवरे, राम वानखेडे
अॅड. नंदकिशोर गजानन खोंदले, योगेश जुमडे, वसंत दांडगे,
गुरुवार २५ डिसवर २०२५
किर्तनकार ह.भ.प.श्री.प.पु. बालयोगी
स्वामी गजेंद्रजी महाराज यांचे काल्याचे
किर्तन सकाळी १० ते १२
दि. २४/१२/२०२५ बुधवारला दुपारी ४ वा. दिंडी पताकासह गावामधून भव्य मिरवणुक सोहळा राहील.
गायनाचार्य
गायनाचार्य
महाप्रसाद - दि. २५/१२/२०२५ गुरुवारला दुपारी १२ ते ४ पर्यंत राहील.
Shembakirtan
Shemba katha
Shembaindurikarkarkirtan
Shemba saptah
Shembaakhandharinamsaptah
Shemba gupteshwar
Shembasaptahvlog
Shembakathlive
Shembakirtanlive
Shembadnyaneshwari
Shembakitankar
Shembavloger
Vidarbhfamousreelstar
Vidarbhfamousvlogermrbhola
Mrbholavloger
Kirtan2026
Shembabhajan
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: