Ashok vlogs वीज मित्र

⚡ Ashok Vlogs – वीज मित्र ⚡
नमस्कार मंडळी! 🙏
मी अशोक हावळे , प्रोफेशनल इलेक्ट्रिशियन व Swara Electricals Services चा संस्थापक.
या चॅनलवर तुम्हाला मिळतील –

🔌 Electrical कामाची माहिती (Wiring, Installation, Safety Tips)
🏠 Industrial + Home Electrical Projects
👨‍👩‍👧 Family Vlogs व Daily Life Moments
💡 प्रेरणादायी सुविचार व अनुभव

👉 आमचा उद्देश –
लोकांना वीजेसंदर्भात योग्य माहिती देणे, सुरक्षितता सांगणे आणि आमचे दैनंदिन जीवन तुमच्याबरोबर share करणे.

जर तुम्हाला Electrical Work शिकायचं असेल, नवीन आयडिया घ्यायच्या असतील आणि थोडं family lifestyle बघायचं असेल तर हा चॅनल तुमच्यासाठीच आहे!

📌 Subscribe करा आणि बना आमचे “वीज मित्र” ⚡