"सिलिंग फॅन विषयी संपूर्ण माहिती | Ceiling Fan Full Guide in Marathi
Автор: Ashok vlogs वीज मित्र
Загружено: 2025-09-18
Просмотров: 67
आजच्या या व्हिडिओमध्ये मी घरातील सिलिंग फॅन रिपेअरिंग (Ceiling Fan Repairing Work) केलेला आहे.
फॅन स्लो चालत होता / सुरू होत नव्हता, त्यामुळे त्याचे रिपेअरिंग करून पुन्हा नीट चालू केला आहे.
⚡ या व्हिडिओत तुम्ही पाहणार आहात:
Fan Repair Step by Step Process
Fan चालू होत नाही तेव्हा काय तपासावे?
Capacitor बदलल्याने काय फरक पडतो?
Fan Slow Problem Solution
घरच्या घरी Fan Repairing सोप्या पद्धतीने
👉 जर तुमचाही फॅन खराब झाला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की मदत होईल.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: