TV 7 Marathi Maharashtra News
TV 7 Marathi: Maharashtra ki Awaaz, Maharashtra ki Khabar
TV 7 Marathi ek Marathi-language news YouTube channel hai jo Maharashtra aur Bharat se judi taza khabren, vishleshans, aur vishayon par apne darshakon ko sahi aur samay par jaankari pradan karta hai. Rajneeti, samaj, arthvyavastha, khel, manoranjan, aur anya mahatvapurn vishayon par hamari vishesh riporting ke liye jana jata hai.
Hamara uddeshya hai ki Maharashtra ki janata ko sahi aur samay par jaankari mile, taaki ve sachchai ko samajh sakein aur apne jeevan mein sahi faisla le sakein.
TV 7 Marathi - Maharashtra ki Awaaz, Maharashtra ki Khabar!
Subscribe karein aur taza khabren, vishleshans, aur vishayon se judi jaankari prapt karein!
रोह्यात 25 वर्षाच्या राष्ट्रवादीच्या एकहाती सत्तेला छेद.रोहे अष्टमी नगरपरिषदेत भाजपचे कमळ फुलले.
रोहा तालुक्यातील बोरघर येथे 41 वा अखंड श्री हरिनाम सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न.
मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात, कोलाड नजीक पुई गावाजवळ पिता पुत्राचा जागीच मृत्यु.
अंबादास दानवे यांच्या विरोधात रायगड जिल्ह्यात शिवसैनिकांचा आक्रमक निषेध.प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
रोहा प्रेस क्लब व कै.जनार्दन शेडगे मित्रमंडळ यांचे 23 वे रक्तदान व आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न.
रोहे अष्टमी नगरपरिषदेच्या मतदानाला उत्साहात सुरुवात. वीस मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू.
रोहा मधील शिवसेना भाजपा युतीची रोह्याच्या विकासात्मक मुद्द्यांवर शेवटची प्रचार सभा उत्साहात.
रोहे अष्टमी नगरपरिषदेच्या निवडणूक काळात उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रोहा मध्ये जोरदार भाषण.
रोहेकर जनता कोणाला देणार रोह्याच्या नगराध्यक्ष पदाची संधी. पहा गेम चेंजर वॉर्ड मधील ग्राउंड रिपोर्ट.
अलिबाग तालुक्यातील ढेरंड शहापूर परिसरातील "सीमारमास" कंपनीच्या सीमांकनावरून शेतकरी भूमिपुत्र आक्रमक.
रोह्यातील प्रभाग क्रमांक चार मधुन समाजसेवक बिलाल मोरबेकर यांच्या पत्नीच्या उमदेवारीच्या मागणीला जोर.
लँडिंगवेळी विमानाच्या पंखात अडकला पतंगाचा धागा.पायलटच्या प्रसंगावधानामुळे वाचले 34 प्रवाशांचे प्राण.
महाड मधील शहराध्यक्ष पंकज उमासरे मारहाण प्रकरणी मनसे आक्रमक.महाड बंदचा अविनाश जाधव यांचा इशारा.
राजकीय वादातून घमासान महाड मधील मनसेच्या पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला.कट कारस्थानाची सुई शिंदे गटाकडे
प्रियकराचा भर रस्त्यात प्रेयसीवर जीवघेणा चाकूहल्ला.रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांचाही मृत्यू.
दर्जेदार चवीमुळे रोह्यातील हातकामकर यांच्या " आर्णा खाणावळ आणि चायनिज " ला ग्राहकांची पसंती.
दिवाळी सणामध्ये दमखाडी येथील " कृष्णा डेअरी & स्विट्स " ठरले ग्राहकांचे आवडते ठिकाण.
मुंबई मधील राममंदिर रेल्वे स्थानकावर व्हिडिओ कॉलद्वारे गर्भवती महिलेची प्रसूती.
आकाश कंदील 60 रुपये, लक्ष्मी स्टिकर्स 5 रुपये तर पणती फक्त 3 रुपयांमध्ये,श्रीयोगपरी पुजा भंडार रोहा.
समाजासाठी कार्य करणाऱ्या नागरिकांचा सन्मान.बिलाल मोरबेकर यांना समाजभूषण पुरस्काराने केले सन्मानित.
रोह्याचे आराध्य दैवत श्री धाविर महाराजांना पालखी सोहळ्याप्रारंभी लष्करी मानवंदना.
" एक दिवस, एक तास, एक साथ " च्या घोषवाक्यात सेवा पंधरवड्या निमित्त रोह्यात स्वच्छता मोहीम यशस्वी.
रोह्यात " जागतिक नदी दिनानिमित्त " जनजागृती करीत विद्यार्थ्यांनी केला नदी किनारा स्वच्छ.
डोंबिवली मधील काँग्रेसच्या जेष्ठ नेत्याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी नेसवली भर रस्त्यात साडी.
कोलाड मध्ये जॅक व्हील जवळ गटाराचे पाणी नदी पात्रात सोडणारा टँकर नागरिकांनी रंगेहात पकडला.
चवरकर आळीतील पोयनाडच्या राजाला सुवर्ण रथातून पुष्पवर्षाव करीत भक्तीभावपूर्ण वातावरणात निरोप.
" रील्सस्टार " च्या प्रेमात माजी उपसरपंचाने केली प्रेयसीच्या घरासमोर स्वतःला गोळी घालून आत्महत्त्या.
रोहा मध्ये 25 वे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त लाखो भाविकांच्या उपस्थितीत भुवनेश्वरच्या राजाला निरोप.
संशयातून सख्ख्या भावाच्या डोक्यात लोखंडी सळीने प्राणघातक हल्ला.
गणेशोत्सवामध्ये रोहा मधील कृष्णा डेअरी & स्विट्स ला रोहेकरांची पसंती.