रोहा तालुक्यातील बोरघर येथे 41 वा अखंड श्री हरिनाम सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न.
Автор: TV 7 Marathi Maharashtra News
Загружено: 2025-12-16
Просмотров: 1157
रोहा तालुक्यातील बोरघर येथे 41 वा अखंड श्री हरिनाम सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न.या सप्ताहाप्रसंगी महिला विकास आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, रोहयो मंत्री भरत गोगावले आणि भारतीय जनता पक्षाचे रोहा तालुका अध्यक्ष अमित घाग यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी उपस्थित दर्शविली.
TV7 Marathi Maharashtra News.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: