The Sambodhi TV

संबोधि टीव्ही - अधिक माहिती

नमो बुद्धाय -
अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या शाक्यमुनी तथागत भगवान बुद्धांना माझे वंदन...🙏🙏🙏
भगवान बुद्धांनी संबोधी प्राप्तीनंतर महापरिनिर्वाणापर्यंत धम्माचा उपदेश केला. जास्तीत जास्त लोकांना धम्म कळावा आणि त्यांचे कल्याण व्हावे यासाठी चॅनल सदैव प्रयत्नशील असते...

भवतु सब्ब मंगलम्