Snake Saver Vijay 🐍🐍

नमस्कार मित्रांनो,
मी सर्पमित्र विजय नरवाडे, मोबाईल नंबर.7249333358
रा.मेहकर ता.मेहकर जि.बुलडाणा

मित्रांनो तुमच्या घरामध्ये (घरा जवळ ) साप निघाल्यास त्याला न मारता सर्पमित्राला फोन करा ... आणि सापांचे प्राण वाचवा... आणि मित्रांनो माझ्या युट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा ... आणि सापांची माहिती जाणून घ्या...👍🏻
🙏🏻 धन्यवाद मित्रांनो 🙏🏻

विषारी सापांची नावे चार घोणस, फुरसे,नाग,मण्यार
तर काही निम्मविषारी साप आणि बिनविषारी साप आहेत तर काळजी घ्या साप निघाल्यावर जवळपास असलेल्या सर्पमित्राला संपर्क साधा 🙏🏻👍🏻


साप वाचवा पर्यावरण वाचवा