Скачать
सुटकेस मध्ये जाऊन बसला भला मोठा साप उकळी सुकळी गावात पकडला साप
Автор: Snake Saver Vijay 🐍🐍
Загружено: 2025-10-25
Просмотров: 673
Описание:
ग्रामीण भागात जी नाही ती जुनी वस्तू मिळायला बघते पण त्या जुन्या वस्तू पूर्णपणे सडून गेलेल्या असतात तरी आपण ती वस्तू घरात ठेवतो काम नसतानाही आणि अशा जुन्या अडीअडचण मध्ये उंदीर खूप जास्त प्रमाणात असतात त्या मुळे उंदीर खाण्याच्या शोधात साप हा आपल्या घरात येत असतो म्हणून शकतो अडीअडचण घरात ठेवू नका जी न कामाची वस्तू आहे ती कोणाला देऊन टाका नाही तर जाळून टाका साप येण्याचे मुख्य कारण उंदीर, अडचण,आहे म्हणून घरात अडीअडचण ठेवू नका ..
या व्हिडिओ मध्ये बघा किती सडलेली बॅग, सुटकेस आहे आणि त्या सुटकेस, बॅग मध्ये किती मोठा साप आहे नक्की बघा..
व्हिडिओ आवडल्यास काम आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा .
धन्यवाद 🙏🏻
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: