माऊली ज्ञानोबाराय जांभळे

प्रथमतः मनापासून धन्यवाद माझ्या चॅनलला भेट दिल्याबद्दल...🙏
भारतीय संत साहित्यावर चिंतन करून व्याख्यान आणि कीर्तन व प्रवचना सारख्या प्रभावी माध्यमातून तरुणाईला योग्य दिशा दाखवण्याचा प्रयत्न!
मानवी जिवनला प्रेरक आणि मार्गदर्शक विचार...... जे आयुष्याच्या कठीण प्रसंगी अथवा संकटाच्या काळात हमखास सावरु शकतील .. असे ज्ञानोबा तुकोबांच्या साहित्यातील , महाराष्ट्र संस्कृतीच्या मराठी वाड्मयातील तत्व सिद्धांत , तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही वचनबद्ध व कटिबद्ध आहोत....
नक्कीच आमच्या या प्रेरणादायी सांप्रदायिक व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या जीवनाला नक्कीच योग्य मिळेल 🙏....
आपण असेच भरभरून प्रतिसाद व प्रेम द्यावे
ही भगवान श्री ज्ञानोबारायांच्या चरणी प्रार्थना ❤️
श्री ह.भ.प युवाकीर्तनकार माऊली महाराज जांभळे आळंदीकर
,एम.ए संस्कृत पुणे विद्यापीठ
मो-7030599640