पसायदान आध्यात्मिक गुरुकुल आळंदी ! गुरुकुलातील सर्व उपलब्ध सुविधांची माहिती ! संपर्क 7030599640
Автор: माऊली ज्ञानोबाराय जांभळे
Загружено: 2024-04-04
Просмотров: 1925
🚩 नमस्कार सप्रेम जय हरी!
आळंदी नगरीमध्ये प्रथमच वारकरी विद्यार्थ्यांना एवढ्या VIP व उत्कृष्ट दर्जाच्या सुविधा देणारी एकमेव वारकरी शिक्षण संस्था म्हणजेच पसायदान अध्यात्मिक गुरुकुल आळंदी देवाची 🚩 ✨
सांप्रत काळात, धकाधकीच्या युगात, जीवन जगत असताना भौतिक साधनांची जुळवाजुळव करत असताना मनुष्य जीवन अस्थिर व दुःखमय झालेले आहे. मुलांना उच्च शिक्षण देत असताना नितीमुल्यांच आणि सुसंस्काराच शिक्षण देण्याबाबतीत आपण मागे पडत चाललेलो आहोत. आपला धर्म काय? आपली संस्कृती काय? आपली परंपरा कोणती ? आपल्या संतांनी काय शिकवण दिली? आपला आचार कसा असावा? आपले विचार कोणते असावेत हे सर्वच प्रश्न सध्याच्या काळात अनुत्तरीत आहेत. या प्रश्नांची उकल व उत्तर ही संत वाङ्मयातूनच मिळतील. एवढ़ समग्र ज्ञान संतांच्या शिकवणीमध्ये सामावलेल आहे. ते आत्मसात करणे ही काळाची गरज आहे
ही गरज ओळखूनच नव्या पीढीला व नव्या समाजाला एक नवी दिशा की जी संतांच्या विचारांचा मागोवा घेणारी आहे व उज्वल, समृध्द जीवन घडवणारी आहे ती कळावी म्हणून आम्ही अलंकापुर नगरीमध्ये उत्कृष्ट दर्जाचे वारकरी शिक्षण व राहण्याची दर्जेदार व्यवस्थेचे ठिकाण म्हणजे पसायदान गुरुकुल आळंदी देवाची या गुरुकुलामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या व अनेक सुविधा उपलब्ध आहे ! तेव्हा ही संधी दवडु नका, आपल्याही मुलांना हे सुसंस्कार मिळावेत व त्यांचेही "आदर्श जीवन" घडावे ही इच्छा असेल तर नक्कीच एक वेळ संपर्क करुन आपल्या पाल्याचे उज्वल व सुसंस्कारित भविष्यासाठी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ✨🚩🙇🏻♂️
🚩 *संस्थापक अध्यक्ष*🚩
युवाकिर्तनकार
माऊली महाराज जांभळे आळंदी
(एम .एक. संस्कृत पुणे विद्यापीठ)
संपर्क 7030599640
#marathi #kirtankar #alandi #kirtanmarathi #gurudevdatta #comedy #love
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: