Anchor atish patil

नमस्कार मी आपला आवडता मराठी सूत्रसंचालक अतिश पाटील, रायगड
मित्रहो हा चॅनल आपल्या सर्वांच्या मनोरंजनाचा एक भाग असेल.....
हा केवळ टाईमपास नाही तर माझ्या आयुष्यातील काही महत्वपूर्ण घडामोडी, माझे vlogs,motivation video,short video,bite काही किस्से आणि इतर काही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील.....
आपण नक्की पहात रहा आणि तुमच्या एका मराठी माणसाला सपोर्ट करा 🙏