उरण ते शिर्डी मानाच्या पहिल्या पालखीचा पाचवा दिवस
Автор: Anchor atish patil
Загружено: 2025-11-30
Просмотров: 2037
उरण ते शिर्डी मानाच्या पहिल्या पालखीचा पाचवा दिवस
#saibaba #uran #marathi #shirdi ##ghoti
ओम साई राम
धन्य आहे ही पहाट ज्या पहाटेमध्ये उरण ते शिर्डी मानाच्या पहिल्या पालखीचे दर्शन अतिशय अद्भुत आम्हाला अनुभवता आलं.
पाचवा दिवस पाचव्या दिवसाची पहाट पाचव्या दिवसाची दुपार रात्र सर्व काही अतिशय मनाला भावणारे आणि स्पर्श करणारे वाटलं... आणि जे आम्हाला अनुभवता आलं तोच अनुभव या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देत आहे. त्यामुळे न चुकता न थांबता ही व्हिडिओ आपण सलग पहावी यात साईंचे दिव्य दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही.
ओम साई राम
मी एक मराठीचा सूत्रसंचालक आहे, हे काम youtube चालवणं हे केवळ मी माझी सेवा मानतो,. माझं करिअर माझ्या व्यवसाय हे संपूर्ण एक छोटा कलाकार यातच आहे. त्यामुळे निवेदन क्षेत्रामध्ये मी मराठीचं सूत्रसंचालनाच काम करत आहे. आपल्या आशीर्वादाने सध्या दररोज विविध कार्यक्रमांचे निवेदन मी करत आहे.
आपल्यालाही कोणत्या कार्यक्रमासाठी जर निवेदक हवा असेल तर मला एक संधी द्यायला विसरू नका.
संपर्क
निवेदक आतिश पाटील : 99 30 89 54 76
instagram
anchor atish patil 476
facebook : atish patil
ओम साई राम.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: