Sheti Parivartan ( शेती परिवर्तन )

शेती परिवर्तन या YouTube चैनलवर आपलं मनापासून स्वागत आहे.
या चैनलचा उद्देश प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आधुनिक शेतीची माहिती सोप्या भाषेत पोहोचवणं आहे.

येथे तुम्हाला खालील विषयांवर उपयुक्त आणि practically लागू होणारे व्हिडीओ मिळतील.

• पीक लागवड आणि रोपे लावण्याच्या पद्धती
• अचूक औषध फवारणी मार्गदर्शन
• शेतीमधील कीड, रोग आणि त्यावरील उपाय
• पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन
• तंत्रज्ञान वापरून शेती सुधारणा
• शेतीतील खर्च, उत्पन्न आणि फायदेशीर पद्धती
• तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि अनुभवाधारित टिप्स

आमचा एकच प्रयत्न आहे –
शेतीत बदल, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी “शेती परिवर्तन”

चैनल Subscribe करा आणि नवी माहिती सर्वात आधी मिळवा.