शेवग्याला फुल आहेत पण त्याची सेटिंग होत नाहीये त्यावर उपाय योजना | नितीन कोटमे
Автор: Sheti Parivartan ( शेती परिवर्तन )
Загружено: 2025-11-19
Просмотров: 1845
शेवग्याला फुल आहेत पण त्याची सेटिंग होत नाहीये त्यावर उपाय योजना
या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत
✔ शेवग्याला फुले येतात पण सेटिंग का होत नाही?
✔ बोरोनची कमतरता आणि त्याचे दुष्परिणाम
✔ योग्य पाणी व्यवस्थापन
✔ परागीकरण कसे वाढवावे
✔ फुलकिडे/रोग नियंत्रण
✔ उत्पादन दुप्पट करणाऱ्या खास टिप्स
शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे.
व्हिडिओ पूर्ण पाहा आणि आपल्या शेवग्याचे उत्पादन नक्की वाढवा.
👉 LIKE | SHARE | SUBSCRIBE करायला विसरू नका!
👉 कमेंटमध्ये तुमचे प्रश्न जरूर विचारा.
#shevga #drumstickfarming #organicfarming #shevgasettingsolution #krishivideo #shevgaful
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: