संतवाणी अभ्यासवर्ग
आमचे श्रीगुरु प.पू. डॉ. श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख (डॉ. काका), मुरगूड यांच्या आशीर्वाद व प्रेरणेने तसेच श्रद्धेय प.पू. मंदाताई गंधे, अमरावती यांच्या प्रेरणादायक व्याख्यानांद्वारे अद्वैत वेदांताच्या गहन शिकवणीत प्रवेश करुया, ग्रंथराज दासबोध, मनाचे श्लोक, तुकारामगाथा व योगवासिष्ठ अश्या शास्त्रग्रंथांची आध्यात्मिक ज्ञान समृद्ध रचना अनुभवण्यास सज्ज होऊ.हे शाश्वत तत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी संतवाणी अभ्यासवर्ग सदस्यता घ्या.
Welcome to Santvaniabhayasvarg channel, where we delve into the profound teachings of Advaita Vedanta through insightful lectures by the esteemed senior disciples of our revered Sadguru, P. Pu. Dr. Shrikrishna D. Deshmukh (Dr. Kaka). Join us on this enlightening journey and subscribe to deepen your understanding of these timeless philosophies.
#drshrikrishnadeshmukh #mandataigandhe #vedantbhaskar #drjyotsnapatankar #madhurijoshi #tukaramgatha #alkamutalik #dasbodh #jayashreesangvikar #manacheshloke #muktawalvekar #pramodwalvekar #yogvashishta #maharamayan
दासबोध दशक ९ समास ९ - संदेहवारण (ओवी क्र १० ते ४१) समर्थभक्त आ. पू. ज्योत्स्नाताई पाटणकर, रत्नागिरी
मनोबोध श्लोक क्रमांक १५८ ते १६१ समर्थभक्त आ. सौ. जयश्रीताई सांगवीकर, पुणे - दि. ०९ डिसेंबर २५
योगवासिष्ठ (महारामायण) - वैराग्य सर्ग २७, २८, २९ | निरूपण क्र. १३ |आचार्या पू. सौ. मुक्ताताई वाळवेकर
ग्रंथकार - ह. भ. प. वै. शंकरमहाराज खंदारकर श्रीतुकाराममहाराजगाथाभाष्य अभंग क्र - २३७, २४६, २४९, २५३.
योगवासिष्ठ (महारामायण) - वैराग्य सर्ग २५ आणि २६ | निरूपण क्र. १२.
दासबोध दशक ९ - समास ८ - देहान्तनिरूपण, दशक ९ - समास ९ - संदेहवारण (ओवी क्र १ ते १०)
मनोबोध श्लोक क्रमांक १५५ ते १५७समर्थभक्त आ. सौ. जयश्रीताई सांगवीकर, पुणे - दि. ०२ डिसेंबर २५
दासबोध दशक ९ - समास ७ - विकल्पनिर्शन I समर्थभक्त आ. पू. अलकाताई मुतालिक, डोंबिवली
मनोबोध श्लोक क्रमांक १५४ | समर्थभक्त आ. सौ. जयश्रीताई सांगवीकर, पुणे - दि. १८ नोव्हेंबर २५
ग्रंथकार - ह. भ. प. वै. शंकरमहाराज खंदारकर श्रीतुकाराममहाराजगाथाभाष्य अभंग क्र - २३०, २३२, २३६.
दासबोध दशक ९ - समास ६ - गुणरूपनिरूपण I समर्थभक्त आ. पू. अलकाताई मुतालिक, डोंबिवली
ग्रंथकार - ह. भ. प. वै. शंकरमहाराज खंदारकर श्रीतुकाराममहाराजगाथाभाष्य अभंग क्र - २१०, २१५, २२७.
यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः। तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम।।(गीता१८-७८)
दासबोध दशक ९ - समास ५ - अनुमाननिर्शन I समर्थभक्त आ. पू. अलकाताई मुतालिक, डोंबिवली
मनोबोध श्लोक क्रमांक १५२, १५३ समर्थभक्त आ. सौ. जयश्रीताई सांगवीकर, पुणे - दि. ०४ नोव्हेंबर २५
योगवासिष्ठ (महारामायण) - वैराग्य सर्ग २२ ते २४ | निरूपण क्र. ११. योगवासिष्ठ_वैराग्य_सर्ग_२२ ते २४
योगवासिष्ठ (महारामायण) निरूपण क्र. १०. योगवासिष्ठ_वैराग्य_सर्ग_२०_२१ आ. पू. सौ. मुक्ताताई वाळवेकर
ग्रंथकार - ह. भ. प. वै. शंकरमहाराज खंदारकर श्रीतुकाराममहाराजगाथाभाष्य अभंग क्र - २०२ आणि २०४
ग्रंथकार - ह. भ. प. वै. शंकरमहाराज खंदारकर श्रीतुकाराममहाराजगाथाभाष्य अभंग क्र - १९९ आणि २०१
योगवासिष्ठ (महारामायण) - वैराग्य प्रकरण - सर्ग १७ ते २०आचार्य पू. श्री. प्रमोददादा वाळवेकर, हैदराबाद
दासबोध दशक ९ - समास ३ - निःसंदेहनिरूपण Iसमर्थभक्त आ. पू. अलकाताई मुतालिक, डोंबिवली
मनोबोध श्लोक क्रमांक १५१ | समर्थभक्त आ. सौ. जयश्रीताई सांगवीकर, पुणे - दि. १४ ऑक्टोबर २५
ग्रंथकार - ह. भ. प. वै. शंकरमहाराज खंदारकर श्रीतुकाराममहाराजगाथाभाष्य अभंग क्र - १९१, १९४ आणि १९८
योगवासिष्ठ (महारामायण) - वैराग्य प्रकरण - सर्ग १५ ते १७ आचार्य पू. श्री प्रमोददादा वाळवेकर,हैदराबाद
दासबोध दशक ९ -समास १ (ओवी क्र. २१ पासून) आणि समास २ - ब्रह्मनिरूपण | समर्थभक्त आ.पू.अलकाताई मुतालिक
ग्रंथकार - ह. भ. प. वै. शंकरमहाराज खंदारकर श्रीतुकाराममहाराजगाथाभाष्य अभंग क्र - १७८,१७९,१८६,१८८
दासबोध दशक ९ - समास १ - आशंका (ओवी क्र. २० पर्यंत) | समर्थभक्त आ. पू. ज्योत्स्नाताई पाटणकर,रत्नागिरी
योगवासिष्ठ (महारामायण) - वैराग्य प्रकरण -सर्ग ११ ते १४ आचार्य पू. श्री प्रमोद दादा वाळवेकर, हैदराबाद
मनोबोध श्लोक क्रमांक १४८ ते १५० | समर्थभक्त आ. सौ. जयश्रीताई सांगवीकर, पुणे - दि. ३० सप्टेंबर २५