ग्रंथकार - ह. भ. प. वै. शंकरमहाराज खंदारकर श्रीतुकाराममहाराजगाथाभाष्य अभंग क्र - १९१, १९४ आणि १९८
Автор: संतवाणी अभ्यासवर्ग
Загружено: 2025-10-14
Просмотров: 191
ग्रंथकार - ह. भ. प. वै. शंकरमहाराज खंदारकर श्रीतुकाराममहाराजगाथाभाष्य अभंग क्र - १९१, १९४ आणि १९८
आ. पूज्य डॉ. ज्योत्स्नाताई पाटणकर, रत्नागिरी - सोमवार दि. १३ ऑक्टोबर २५
Aacharya: Smt. Jyotsna Patankar, Ratnagiri. Tukaram Gatha, Sant Tukaram Abhang, Sant Tukaram Gatha Abhang No. 191, 194, 198. संत तुकाराम अभंग, संत तुकाराम गाथा, संत तुकाराम महाराज अभंग क्र - १९१, १९४, १९८.
: अभंग :
१९१.
एक नेणतां नाडलीं l एका जाणिवेची भुली ll१ll
बोलो नेणें मुके l वेडे वाचाळ काय निकें ll२ll
दोहीं सवा नाड l विहीर एकीकडे आड ll३ll
एका म्हणे कर्म l तुझें कळो नेदी वर्म ll४ll
१९४.
स्वप्नीचिया गोष्टी l मज धरिलें होतें वेठी l झालिया शेवटीं l जागे लटिकें सकळ ll१ll
वायां भाकिली करुणा l मूळ पावावया शिणा l राव रंक राणा l कैंचे स्थानावरी आहे ll२ll
सोसिलें ते अंगें l खरें होतें नव्हतें जागें l अनुभवहि सांगे l दुःखें डोळे उघडीले ll३ll
तुका म्हणे संतीं l सावचित केलें अंतीं l नाहीं तरि होती l टाळि बैसोनि राहिली ll४ll
१९८.
नव्हतों सावचित्त l तेणे अंतरलें हित ll१ll
पडिला नामाचा विसर l वाढविला संवसार ll२ll
लटिक्याचे पुरीं l गेलों वाहोनियां दुरीं ll३ll
तुका म्हणे नाव l आम्हां सांपडला भाव ll४ll
#drshrikrushnaseshmukh, #doctorkakadeshmukh, #mandataigandhe, #vedantbhaskar, #ज्योत्स्नापाटणकर, #तुकोपनिषद, #jyotsnapatankar, #drjyotsnapatankar, #तुकारामगाथा, #madhurijoshi, #santhtukarammaharaj, #santtukaramabhang
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: