Dr.Siddharth Bhau Hattiambire
जगाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद झालेली|न भूतो न भविष्यतो| ऐतिहासीक भव्य धम्म पदयात्रा.
संविधानाचा विजय...!!
आमचे बंधु आनंदजी शिंदे यांनी डॉ.सिध्दार्थभाऊ हत्तीअंबीरे यांच्या कार्यावर एक गाण तयार करून गायले.
4 व 5 मे रोजी परभणी येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी #सद्भावना_पदयात्रा,#संविधान_बचाव_रॅली
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त युगप्रवर्तक अभिवादन महोत्सव मा.डॉ.सिध्दार्थभाऊ हत्तीअंबीरे
बुद्धगया ते लुंबिनी तिसरी आंतरराष्ट्रीय भव्य धम्म पदयात्रा कपिलवस्तू,नेपाळ जवळील कुदान येथे.
निस्वार्थ धम्म सेवेची आंतरराष्ट्रीय स्तरावरून घेतलेली नोंद माझ्या धम्मकार्याची खरी ओळख आणि पावती.
भीमसैनिकांच्या राजव्यापी आंदोलनाचे नेतृत्व करण्याची संधी बहुजन नेते मा.डॉ.सिध्दार्थभाऊ हत्तीअंबीरे
मुंबईच्या आझाद मैदानावर सिध्दार्थभाऊ यांच्या नेतृत्वात आंबेडकरी समाजाने जे राज्यव्यापी आंदोलन केले.
"न्यायासाठी लढाई आता आरपारची" मा.डॉ.सिद्धार्थभाऊ हत्तीअंबीरे.
महाविहाराच्या १० एकर जागेवर जागतिक धम्म ध्वजदिन मोठ्या अभिमानाने पार पडला सिद्धार्थभाऊ हत्तीअंबिरे
आंबेडकरी चळवळीतल्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये परभणीत धरणे आंदोलन सुरुवात करण्यात आले आहे
भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांची अंत्ययात्रा.#परभणी
संविधान प्रतिकृती विटंबना करणारा आरोपी हा माथेफिरू नसून देशद्रोही आहे-डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबीरे परभणी
काही पोलिसांनी दलित वस्त्यांमध्ये जाऊन तोडफोड केली मारहाण केली त्यांच्यावर कारवाई ची मागणी केली.
त्या पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे-प्रदेशाध्यक्ष मा.डॉ.सिध्दार्थभाऊ हत्तीअंबीरे #जाहीर_निषेध #परभणी
धम्म पदयात्रा HISTORICAL DHAMM PADYATRA SONG 2023 | Siddharth Hattiambire #NamoBuddhay #JayBhim
सिध्दार्थ हत्तीअंबीरे यांच्या वतीने आयोजित केलेल्या 'परभणी राज्यस्तरीय महा मॅरेथॉन स्पर्धा-2024.