Helping Farmers

Business Email/Enquiry-
[email protected]

शेतीला कमी समजणाऱ्या पिढीला,शेतीत उतरवण्यासाठी प्रवास सुरु केलाय.त्यासाठी आपल्या साथची गरज आहे।।

नमस्कार कृषिमित्रहो,
मी करण विरेंद्र हाडोळे आपल्या सर्वांचे Helping Farmers या चॅनेल वर स्वागत करतो.या चॅनेलच्या माध्यमातून मी माझ्या शेतकरी वर्गाला देऊ शकेल तेवढी माहिती देण्याचा माझा प्रयत्न असेल,माझ्या शेतकरी वर्गाच्या व्यथा मी खूप जवळून पाहिल्या कारण माझे वडील देखिल शेतकरीच आहे त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्तिथी मी खूप जवळून पाहली आहे,मला माझा शेतकरी राजा आधुनिक शेती कडे न्यायचा आहे,वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या जीवन कथा त्यांचं यश आणि त्यांनी केलेली प्रगती हे मला सर्व शेतकरी वर्गाला या चॅनेल च्या माध्यमातून दाखवायचे आहे.माझं शिक्षण हे Bsc.Agriculture आणि MBA In Agriculture असे झालेले आहे आणि त्यामुळेच या शिक्षणाच्या कालावधीत मी जे काही ज्ञान मिळवलं ते मला माझ्या शेतकरी बांधवपर्यंत पोहोचवायचे आहे.
जय जवान,जय किसान🌾

Business [email protected]