एकाच फवारणीत कापूस पिकातील सर्व तण हद्दपार ।एक प्रभावशाली तणनाशक Hitweed Maxx ।
Автор: Helping Farmers
Загружено: 2025-06-14
Просмотров: 5932
एकाच फवारणीत कापूस पिकातील सर्व तण हद्दपार । एक प्रभावशाली तणनाशक Hitweed Maxx
Description-कापसाच्या शेतात तणांचं प्रमाण वाढतंय? मग वापरा Hitweed Maxx एक प्रभावी तणनाशक जे देते 100% तण नियंत्रण.
फायदे:
कापूस पीकातील तण 2-4 पानांच्या अवस्थेत असताना वापरासाठी योग्य.
गोल पानांच्या व गवतवर्गीय पानांच्या तणांवर प्रभावी नियंत्रण.
प्रमाण-450 मि.ली. प्रति एकर.
शेतात स्वच्छता आणि उत्पादनात वाढ
Hitweed Maxx वापरून आपल्या कापूस पिकाला तणांपासून पूर्ण मुक्ती द्या!
अधिक माहितीसाठी : @godrejagrovetcropprotection
#HitweedMaxx #CottonHerbicide #तणनाशक #कपाशी
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: