स्वामी सेवा - Swami Seva

नमस्कार 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏आपल्या स्वामीसेवा या स्वामींच्या अकाऊंट वर तुम्हा सर्व स्वामीभक्तांचे सहर्ष स्वागत आहे.
या अकाऊंट वर तुम्हाला स्वामींच्या विविध आरती तसेच स्वामींचे विचार आधारित रील्स पाहायला मिळतील.

माझा परिचय - मी कुठलाही ब्राह्मण किंवा पुजारी किंवा खूप आध्यात्मिक ज्ञान आहे असा व्यक्ती नाहीये . मी तुमच्या सारखाच एक स्वामी भक्त , स्वामी सेवक आहे. आणि मी खूप आधीपासून स्वामी भक्त होतो असे देखील नाही . मध्यंतरी अशा काही चांगल्या गोष्टी झाल्यात की माझा स्वामीनवरचा विश्वास आणखी वाढला. आज जे काही दोन चांगले क्षण जगत आहे ते स्वामींच्या आशीर्वादाने असं मी मानतो.

तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏

या अकाऊंट व्यतिरिक्त आपले Facebook तसेच instagram अकाऊंट देखील आहे . याची लिंक खाली दिलेली आहे.