Скачать
                
            
            
                    
                😰😭मला आता स्वामींची भीतीच वाटायला लागली😰😭 काय ते स्वामींचे नियम..
Автор: स्वामी सेवा - Swami Seva
Загружено: 2025-09-28
Просмотров: 734
Описание:
                
                    
                
            
        😰😭मला आता स्वामींची भीतीच वाटायला लागली😰😭 काय ते स्वामींचे नियम.. 
स्वामींच्या नावाखाली काही लोकांनी अक्षरशः बाजार मांडलाय , स्वामींना प्रसन्न करण्यासाठी हे करा ते करा . अरे बस करा स्वामी भक्तांची फसवणूक करणं . स्वामी कधीच असं बोलले नाही माझ्यासाठी अशा प्रकारची पूजा करा एवढे पैसे खर्च करा. अरे स्वामी भक्तीभावाचे भुकेले आहे , त्यांना तुझी भक्ति श्रद्धा हवी आहे ना की दिखावा. मनोभावे जशी जमेल तशी तू  जी पूजा करतो तेच स्वामींना हवं  आहे . श्री स्वामी समर्थ . 
#swami 
#स्वामीसमर्थ 
#swamisamarth 
#swamianubhav 
#tarakmantra 
#nishankhhoiremana 
#swamiseva                
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
- 
                                
Информация по загрузке: