Kshitija Kitchen
मी क्षितिजा एक गृहिणी आहे. मी हे चॅनेल साधे सोपे मराठी पदार्थ,पाश्चिमात्य पदार्थ आपल्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यातून बनवून तुमच्या पर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहे.
DryFruits laddu | साखर गुळ न वापरता बनवा पौष्टीक असे ड्रायफ्रुट लाडू
अशा पद्धतीने एकदा मटन थाळी बनवून तर पहा सर्व तुमचे कौतुक केल्या शिवाय राहणार नाही.kolhapuri mutton
फक्त १० मिनिट मध्ये तयार होणारी फरसबीची भाजी | Quick tiffin recipes | beans subzi recipe
श्रावण स्पेशल शेवयांची खीर मराठी | shevai kheer | vermicelli kheer
Chocolate Fudge recipe | Raksha bandhan special chocolate fudge
क्रिस्पी पापलेट फ्राय बनवायची सोपी पद्धत | Pomfret fry recipe
मालवणी कोळंबी रस्सा | Malvani Prawns gravey | कोकणी रेसिपी
फ्लॉवर बटाटा सुकी भाजी | cauliflower potato sabzi
घरगुती साहित्या मध्ये तयार होणारा पास्ता | white sauce pasta recipe
तांबडा रस्सा आणि सुक मटण | Mutton thambda rassa Ani sukh mutton
मस्त असा आगरी चिकन रस्सा | aagri chicken curry
30-40 मिनिटांमध्ये फिशथाळी |सुरमई फ्राय आणि खेकड्या चे कालवण। fish thali | surmai fry | crab curry
वेगळ्या प्रकारची तुरीच्या दाण्याची आमटी । tooriche danyachi aamti
ekru fish thali recipe | एकरू माशाची थाळी । ekruche kalvan | ekru fish fry |@Kshitijapatil
भाऊबीज स्पेशल सुरमई थाळी रेसिपी । सुरमई चे कालवण, मसाला, फ्राय व गाबोळी फ्राय । surmai thali recipe
सात दिवस देवा समोर काढायच्या रांगोळ्या व त्यांचे फायदे । seven days rangoli for mandir
One room kitchen home tour | My Sweet Home
गावरान पद्धतीची सोयाबीन च्या दाण्याची आमटी | soyabeen danyachi aamti | marathi recipe
भोपळ्याचे घारगे | red pumpkin sweet pooris | kaddu ki puri
धापटे बरोबर खाण्यासाठी मस्त अशी ओल्या चवळीची भाजी । ओला चवळा आमटी रेसिपी मराठी । chavli bhaji recipe
अमृततुल्य चहाचा बिझनेस सुरू करायचा आहे मग हा विडिओ तुमच्यासाठीच आहे. हॉटेल सारखा चहा । tea business
कमी खर्चात हॉटेल सारखे मस्त असे एक किलो चिकन लॉलीपॉप । chicken lollipop recipe in marathi |
या पद्धतीने चकली केली तर पहिल्यादा करत असाल तरी चुकणार नाही । khuskhushit bhajnichi chakali recipe
ओल्या नारळाच्या करंज्या । 7-8 दिवस टिकणाऱ्या करंज्या । olya narlachya karnjya | नारळी पौर्णिमा विशेष
रक्षाबंधन स्पेशल नारळाची वडी । तोंडात टाकताच विरघळेल अशी नारळाची बर्फी । coconut vadi
सव्वा किलो सत्यनारायणा चा प्रसादाचा शिरा रेसिपी मराठी । savva kiloprasadacha shira
एक किलो खेकड्याचा रस्सा- पोट भरेल पण मन नाही भरणार । khekda rassa
मस्त असा पोटभरीचा नास्ता- अंडा पाव । anda pav recipe | egg recipes
ठेल्यावर मिळते तशी मिरची भजी बनवायची सोपी पद्धत | mirchi bhjiya
झणझणीत कोल्हापूरी आखा मसूर रेसिपी । akkha masoor recipe with special tadka