अमृततुल्य चहाचा बिझनेस सुरू करायचा आहे मग हा विडिओ तुमच्यासाठीच आहे. हॉटेल सारखा चहा । tea business
Автор: Kshitija Kitchen
Загружено: 2022-09-16
Просмотров: 850
#tea #chai
1 लिटर चहाचे प्रमाण:
दूध- 750 ml
पाणी-250 ml
चहा पावडर- 17 ग्राम
चहा मसाला -6 ग्राम
साखर-100 ग्राम
टीप: वरील प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: