stitching & cooking with jyoti

नमस्कार मंडळी 🙏
stitching and cooking with Jyoti या channel मध्ये तुमच मनापासून स्वागत आहे. माझं नाव ज्योती वसेकर नवले. मी मूळची पंढरपूरची राहणारी आहे. काही कारणास्तव मी बाहेरगावी राहते. माझं शिक्षण M.A.B.ed झाल आहे. मी एक गृहिणी आहे .माझ्या मनामध्ये एक विचार आला. घरबसल्या आपण ही काही तरी करू शकतो . स्वयंपाक तर सर्वांनाच येतो पण पद्धती वेगवेगळ्या असतात. बऱ्याच स्त्रियांना शिवण कामाची आवड असते पण त्या शिकण्यासाठी जाऊ शकत नाही .अशा स्त्रियांना घरबसल्या काहीतरी करता यावा हा हेतू मनामध्ये घेऊन channel सुरू केला.

आशा आहे तुम्हाला माझे videosआवडतील, video आवडल्यास चॅनलला like ,share ,subscribe करा .धन्यवाद🙏