38 size कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग ✂️✂️ 38 size katori blouse paper cutting ✂️
Автор: stitching & cooking with jyoti
Загружено: 2025-11-07
Просмотров: 162
38 size कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग 🥰 38 size katori blouse paper cutting ✂️#video##blouse#viral
या पद्धतीने कटोरी ब्लाऊज कट करत असताना गळा, शोल्डर ,मुंडा आणि छातीवरून कटोरी चे माप यामध्ये बदल करायचा आहे बाकी सर्व सेम करायचं आहे. क्रॉस पट्टी साडेतीन अडीच घ्यायची प्रत्येक मापाला आणि उंची मध्ये बदल करायचा पूर्ण छातीवरून उंची काढायची.
9 1/2+1=10 1/2
याची कटोरी घ्यायची आहे 6.3
उंची-पुढील उंची-12
मागील उंची-14
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: