Lakshyavedh Institute
"लोकांना अर्थपूर्ण आणि समृद्ध जीवन जगण्यास सक्षम करणे" हा आमचा ध्यास आहे.
लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट ऑफ लिडरशीप अँड एक्सलन्स ही संस्था वैयक्तिक आणि व्यावसायिक विकास प्रशिक्षण क्षेत्रात वर्ष २००८ पासून कार्यरत आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी लक्ष्यवेधच्या विविध उपक्रमांमार्फत आपल्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणले आहे.
महाराष्ट्रीय उद्योजकांचा दीपस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लक्ष्यवेध इन्स्टिट्यूटचे विविध उद्योजकता विकास प्रशिक्षणक्रम हजारो उद्योजकांनी अटेंड केले आहेत. उद्योजकांना त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात जाणवणाऱ्या निरनिराळ्या अडचणींसंदर्भात लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट विविध प्रशिक्षण आणि उपाययोजना राबवत असते. हजारो उद्योजकांनी आतापर्यंत लक्ष्यवेध इन्स्टिट्यूटच्या मदतीने त्यांच्या व्यवसायाचा विकास घडवून आणला आहे.
आज महाराष्ट्रात व्यवसाय प्रशिक्षण क्षेत्रात लक्ष्यवेधचे वेगळे आणि विश्वसनीय स्थान प्रस्थापित झाले आहे. लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट खाजगी आणि सरकारी संघटनांसोबत सुद्धा विविध स्तरांवर त्यांच्या विशिष्ट गरजांनुसार ट्रेनिंग आणि कन्सल्टंसी सेवा पुरवण्यात कार्यरत आहे.
महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचं नवं व्यासपीठ | Eknath Shinde | Business Jatra 2025
यशस्वी जत्रेमागील निस्वार्थ समर्पण | Business Jatra 2025
लघुउद्योगांसाठी सशक्त व्यासपीठ | Atul Rajoli | Business Jatra 2025
बिझनेस जत्रा २०२५ मधील अविस्मरणीय क्षणांची झलक..! | Business Jatra 2025
स्त्रीशक्तीचा उत्सव | लक्ष्यवेधी WOMEN ACHIEVER AWARDS 2025 | Business Jatra 2025
बिझनेस जत्रा २०२५ मधून सरकारकडून मराठी उद्योजकांना मोठं बळ | Uday Samant | Business Jatra 2025
Atul Rajoli on Success, Leadership & Positivity | Atul Rajoli Ft. @BharatMJain
शेअर मार्केटमधील ट्रेंड्स ओळखण्याची योग्य पद्धत | Dr. Pravin Mokashi | Business Jatra 2025
लघुउद्योजकांना व्यवसायासाठी शेअर मार्केटमधून भांडवल उभारण्याची संधी | SME IPO | Business Jatra 2025
व्यवसायामधील फसवणूक रोखण्यासाठी अत्याधुनिक उपाय | AI & Cyber Security Tools | Business Jatra 2025
नव्या भारताचा आर्थिक प्रवास | Ashishkumar Chauhan | Business Jatra 2025
भारतातील INFRASTRUCTURE DEVELOPMENT मधील व्यवसायाच्या संधी | Business Jatra 2025
उद्योजकांना जागतिक बाजारपेठेत व्यवसाय वाढविण्याच्या संधी | Akshay Rane | Business Jatra 2025
मराठा उद्योजक लॉबी – व्यवसाय वृद्धीसाठी एक सशक्त व्यासपीठ! | Business Jatra 2025
AI च्या मदतीने व्यवसाय वाढविण्याच्या संधी | AI for Business Growth | Business Jatra 2025
कर्मचारी आनंदाचा बिझनेसवर प्रभाव | People Management in Marathi | Business Jatra 2025
११ गोळ्या झेलूनही न डगमगणारा योद्धा | Madhusudan Surve | Business Jatra 2025
व्हिजन ते रिअॅलिटी : उद्योजकांनी सिनेमाच्या प्रक्रियेतून काय शिकावे? | विजू माने | Business Jatra
भविष्यातील उद्योगसंधी आणि कृत्रिम बुद्धिमत्तेची ताकद! | Achyut Godbole | Business Jatra 2025
व्यवसाय उभारणीचा नवा दृष्टिकोन! | Agnelorajesh Athaide | Business Jatra 2025
चहापासून ब्रँडपर्यंत: येवले अमृततुल्यचा प्रवास | Yewale Amruttulya | Business Jatra 2025
Atul Rajoli Motivational Talk for WHP Jewellers
Business Jatra 2025: Empowering MSMEs for a Brighter Tomorrow | Atul Rajoli Interview
Business Jatra 2025: Maharashtra's Biggest MSME Expo & Summit
शेअर मार्केटद्वारे नियमित उत्पन्न मिळविण्याची रणनीती | Dr. Pravin Mokashi
स्टार्टअप आयडीयाचे व्यवसायामध्ये रूपांतर | Startup India | Business Jatra 2019
बिझनेस जत्रा २०२३ मधील अविस्मरणीय क्षणांची झलक..! | Business Jatra 2023
देशाच्या विकासामध्ये दडलेल्या व्यावसायिक संधी | Pradeep Peshkar | Business Jatra 2022
व्यवसाय स्थापनेला प्रोत्साहन देणाऱ्या सरकारी योजना | Uday Samant | Business Jatra 2023
बिझनेस जत्रा संधींचे माहेरघर | Atul Rajoli | Business Jatra 2023