स्टार्टअप आयडीयाचे व्यवसायामध्ये रूपांतर | Startup India | Business Jatra 2019
Автор: Lakshyavedh Institute
Загружено: 2024-03-20
Просмотров: 1258
नमस्कार !!
मित्रांनो, स्टार्टअप इंडिया हा भारत सरकारचा एक पथदर्शी उपक्रम असून, स्टार्टअप संस्कृतीला प्रोत्साहन देणे आणि भारतामध्ये नवोन्मेष आणि उद्यमशीलता यासाठी एक सक्षम आणि सर्वसमावेशक व्यवस्था तयार करण्याबाबतचा हा उपक्रम आहे. स्टार्टअप म्हणजे एखादे नविनतम उत्पादन अथवा सेवा किंवा प्रचलित उत्पादन अथवा सेवा वेगळ्या पद्धतीने ग्राहकांसमोर मांडणे होय. स्टार्टअप्सचे मूळ नावीन्यतेमध्ये आहे. ज्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांच्या समस्या सोडविण्यावर भर दिला जातो. तर मग नवीन स्टार्टअप सुरु करण्यासाठी आयडीया कशी शोधावी, त्या आयडीयाचे यशस्वी व्यवसायामध्ये कसे रूपांतर करावे तसेच आपल्या व्यवसायासाठी लागणारे भांडवल कसे उभे करावे, यासर्वांचा वेध आपण आजच्या ह्या संवादातून घेणारा आहोत.
परिसंवाद मार्गदर्शक :-
1) Mr. Sachin Teke - Founder : M-Indicator & CEO of Mobond Software Consultancy
2) Mr. Purushottam Pachpande - Director at Children Tech Center Private Limited
3) Mr. Sagar Joshi - Director at RSA AUTOCARE PVT LTD
परिसंवाद समन्वयक :-
Dr. Suresh Haware - CMD at Haware Properties
तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि आमच्या युट्युब चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद...
🔴 BUSINESS JATRA 2023 🔴
1) व्यवसायामधील ब्रॅण्डिंगचे महत्व - • Видео
2) शेअर मार्केटमधील अभ्यासपूर्वक गुंतवणूक - • शेअर मार्केटमधील अभ्यासपूर्वक गुंतवणूक | ...
3) व्यवसाय स्थापनेला प्रोत्साहन देणाऱ्या सरकारी योजना - • व्यवसाय स्थापनेला प्रोत्साहन देणाऱ्या सरका...
4) व्यवसायामधील धोक्यांचे व्यवस्थापन - • व्यवसायामधील धोक्यांचे व्यवस्थापन | Busin...
5) अप्रेंटिसशिप चे व्यवसायातील फायदे - • अप्रेंटिसशिप चे व्यवसायातील फायदे | Busin...
🔴 BUSINESS JATRA 2022 🔴
1)Idea To IPO पर्यंतचा प्रवास: • Deepak Ghaisas - Idea To IPO पर्यंतचा प्रव...
2)व्यवसायामध्ये सर्वोत्तम TEAM चे महत्व - • व्यवसायामध्ये सर्वोत्तम TEAM चे महत्व | Bu...
3)विदेशातील Business च्या संधी - • विदेशातील Business च्या संधी | Business Co...
4)व्यवसाय आणि शारिरीक स्वास्थ - • व्यवसाय आणि शारिरीक स्वास्थ | Business Con...
5)उद्योगातील आर्थिक व्यवस्थापन : • उद्योगातील आर्थिक व्यवस्थापन | Business Co...
6)सोशल मीडिया वापरून BUSINESS कसा वाढवावा : • सोशल मीडिया वापरून BUSINESS कसा वाढवावा |...
🌎 Our Website: https://lakshyavedh.com/
📷 Instagram: / lakshyavedh
📘 Facebook: / lakshyavedhinstitute
📞 Call 9969204585
📱 WhatsApp: https://wa.link/vujp4k
📧 Email: [email protected]
🎯 लक्ष्यवेध इन्स्टिटयूट : अर्थपूर्ण आणि समृद्ध जीवनासाठी, महाराष्ट्रीय उद्योजकांचा दिपस्तंभ !!
लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट ऑफ लिडरशीप अँड एक्सलन्स ही संस्था वैयक्तिक आणि व्यावसायिक विकास प्रशिक्षण क्षेत्रात वर्ष २००८ पासून कार्यरत आहे. आजपर्यंत सुमारे ३ लाखांहून अधिक प्रशिक्षणार्थीना लक्ष्यवेध इन्स्टिटयूटच्या विविध प्रशिक्षणक्रम आणि जाहीर कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन आपल्या जीवनामध्ये अमुलाग्र परिवर्तन घडवून आणले आहे. लक्ष्यवेध इन्स्टिटयूट च्या विविध प्रशिक्षणक्रम, उपक्रम आणि मार्गदर्शनाचा फायदा महाराष्ट्रातील अनेक उद्योजकांना, प्रोफेशनल्स व्यक्तींना, स्वयंरोजगारकर्ते आणि विद्यार्थ्यांना झाला आहे.
📌अतुल राजोळी:
अतुल राजोळी उद्योजक, बेस्ट सेलिंग लेखक, लीडरशिप कोच, महाराष्ट्रातील आघाडीचे जीवन व व्यवसाय स्ट्रॅटेजिस्ट आहेत. वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रशिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य संस्था, लक्ष्यवेध इन्स्टिट्यूटचे ते संस्थापक आहेत. संघटनात्मक नेतृत्व, व्यवसाय धोरण आणि वैयक्तिक उत्कृष्टता या क्षेत्रातील नामांकित व्यक्ती. ते वर्ष २००८ पासुन महाराष्ट्रभरातील हजारो उद्योजकांसाठी कोच आणि ट्रेनर म्हणून कार्य करत आहेत.
#atulrajoli #lakshyavedh #startup #marathiudyojak #motivation #marathibusiness #marathientrepreneurs #business #miudyojak #marathimotivation
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: