कृषि विभाग महाराष्ट्र शासन Agriculture Department GoM

🙏🏻 नमस्कार शेतकरी बांधवांनो 🙏🏻
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अधिकृत यूट्यूब चॅनल मध्ये आपल स्वागत आहे. याचा उद्देश शासनाच्या विविध योजना, उपक्रम, हवामान अंदाज व कृषी तज्ञांचा सल्ला, शेतकऱ्यांच्या यशोगाथा, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान इत्यादींची माहिती तुमच्यापर्यंत पोहचवणे हा आहे.