Mahavistaar
Автор: कृषि विभाग महाराष्ट्र शासन Agriculture Department GoM
Загружено: 2025-07-08
Просмотров: 2958
महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यास शास्त्रशुद्ध आणि रिअल-टाइम कृषिविषयक सल्ला देऊन सक्षम करणे ही महाविस्तार मागील संकल्पना आहे.
हा राज्य शासनाच्या कृषी विभागाने विकसित केलेला प्लॅटफॉर्म आहे आणि त्यावर हवामान, माती, मंडई तसेच शासकीय योजना यांची माहिती एकत्रितपणे उपलब्ध आहे. मराठी तसेच इंग्रजी भाषेतील चॅटबॉटमार्फत शेतकऱ्यांना स्थानिक आणि त्यांच्या गरजेनुसार सल्ला अत्यंत सहज मिळू शकतो. क्लिष्ट माहिती आणि शेतीतील व्यवहार्य निर्णय यातील दरी दूर करण्याचे काम महाविस्तार करते.
महाविस्तार हे शाश्वत शेती, डिजिटल सक्षमीकरण आणि समृद्ध गावे यादिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: