Tales of Saints
या चॅनल चा उद्देश केवळ सद्गुरु शंकर महाराज ,श्रीस्वामी समर्थ महाराज ,श्रीगजानन महाराज शेगावं, श्रीसाईनाथ महाराज,श्रीज्ञानेश्वर माऊली तसेच या महाराष्ट्र व भारत भूमीत होऊन गेलेल्या सर्व प्रसिद्ध असलेल्या व जे अप्रकाशित आहेत अशा सर्व संतांच्या अवतार कार्याचा प्रचार व प्रसार करणे हाच आहे. सकल संतांच्या चरित्रांचे चिंतन सर्वांना साध्या ,सहज व सुलभ भाषेत व्हावे व हे सर्व दिव्य संत चरित्र महाराष्ट्रातील सर्व तरुणांपर्यंत पोहचावे हेच आपल्या चॅनल चे मुख्य ध्येय आहे. कारण संत चरित्रात मानवाचे जिवन बदलण्याचे , त्या जिवनात कल्याण करणारे असे परिवर्तन घडविण्याचे सामर्थ्य असते.
वक्ता :- अक्षय जाधव
( What’s up No - 7020702867 )
{ कृपया डायरेक्ट कॅाल न करता आधी वॅाट्स अप मेसेज करा }
मला आपण Instagram ला फॅालो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇🏻
https://www.instagram.com/akshayrj_fit?igsh=MWl1M3RrMTRneGljbw==
॥ श्री स्वामी समर्थ ॥
॥ जय शंकर ॥
भगवान श्रीधर स्वामी महाराज यांचे दिव्य अनुभव । Sadguru Bhagwan Shridhar swami Maharaj Divya Anubhav
दत्तगुरु चिले महाराज यांचे दिव्य अनुभव ।Dattaguru Chile maharaj divya Anubhav ।spiritual podcast
दत्तगुरु चिले महाराज अनुभव पॅाडकास्ट । Dattaguru Chile maharaj Anubhuti Podcast
शंकर गीतेच्या निर्मितीचा दिव्य इतिहास । Story of Shankar Geeta told by Shri Agor kaka
योगीराज श्रीगुळवणी महाराज यांचे दिव्य अनुभव । Yogiraj Sadguru Shri Gulavani maharaj divya Anubhav
परब्रह्म गुरु चिलेदेव यांच्या भक्तांचे अनुभवकथन । Parabrahmh guru chile dev । Podcast
स्वामी समर्थ मठ पळसदरी । Swami Samarth math Palasdari #swamisamarth #श्रीस्वामीसमर्थ
चिले महाराजांच्या परमभक्त बनसोडे मावशी । Chile maharaj bhakta Bansode maushi
सद्गुरु शंकर बाबांचे प्रिय स्थान मेहेंदळे वाडा । Mehendale Wada Shankar baba maharaj
जगातील दुर्मिळ साईबाबा मंदिर । Rarest Sai temple Pune
यल्लम्मा माता पुणे । Yallamma mata Pune
पुण्यातील माहुरच्या रेणुका मातेचे सिद्ध स्थान । Renuka Mata temple pune । तेलफळा देवी । Telfala devi
भवानी माता छत्रपती शिवाजी नगर पुणे। Bhawani mata Chatrapati Shivaji Nagar Pune
स्वयंभू तळजाई माता पुणे । Taljai Mata Pune
पुण्यातील स्वयंभू रेणुका माता । swayambhu Renuka Mata Pune
पुण्याचे तुळजापूर भवानी माता भवानीपेठ । Punyache Tuljapur Bhawani devi bhawani peth Peth
त्वष्टा कासार महाकालिका मंदिर पुणे । Twashta kasar Mahakalika temple Pune
पद्मावती माता मंदिर पुणे । Padmavati Mata temple Pune । Sadguru Shankar maharaj । शंकर महाराज
दशमुखी भवानी पुणे । Dashmukhi Bhawani Pune
पिवळी जोगेश्वरी पुणे । Pivali Jogeshwari Pune । Pune mandir । पुणे मंदिर
काळी जोगेश्वरी पुणे । Kali Jogeshwari Pune । Pune Devi temple । देवी मंदिर पुणे
पुण्याची कुलस्वामिनी तांबडी जोगेश्वरी । Tambadi Jogeshwari Pune ।devi temple
महागणपती रांजनगाव । mahaganpati ranjangaon
ओझरचे विघ्नेश्वर गणपती 🙏🏻
कथा अष्टविनायकांची भाग ३ । पालीचे बल्लाळेश्वर । Ballaleshwar Pali
सिद्धीविनायक सिद्धटेक । Siddhivinayak Siddhatek । #siddhivinayak #ashtavinayak
अष्टविनायकांची माहिती भाग १। Information of Ashtavinayak
#खिंडीतील_गणपती पार्वती नंदन गणेश पुणे । #Khinditil_ganpati Pune
गुंडांचा_गणपती । पुण्यातील नवसाचा गणपती । #Gundancha_Ganapati Pune
भगवान नरसिंह मंदिर श्रीक्षेत्र तेर । Bhagwan Narasimha mandir Ter | Temple travel