भगवान नरसिंह मंदिर श्रीक्षेत्र तेर । Bhagwan Narasimha mandir Ter | Temple travel
Автор: Tales of Saints
Загружено: 2025-08-19
Просмотров: 358
प्राचिन भगवान नरसिंह मंदिर.जिथे देवांनी स्वतःचे मांस खाल्ले होते.
तेर (जिल्हा धाराशिव) येथील नृसिंह मंदिर महाराष्ट्रातील एक प्राचीन मंदिर आहे. तेर हे एक महत्वाचे धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळ आहे. या मंदिराला महाराष्ट्रातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक मानले जाते. तेर या मंदिराला पौराणिक व ऐतिहासिक महत्व आहेत.या मंदिरात स्वतः संत परिक्षक ,संतश्रेष्ठ गोरोबा काका अर्थात संत श्री गोरा कुंभार हे देवांपुढे कीर्तन करित असत. हे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण असे आहे कारण भारतात जेवढेही नृसिंह मंदिर आहेत त्यांचा संबंध भक्त प्रल्हादांशी येतो पण या ठिकाणी देव प्रगट झाले ते भगवान महादेवांसाठी.या संदर्भातील कथा या व्हिडीओ मध्ये गुरुजींनी आपल्याला सांगितली आहे.
#narsihamandir #narsimha #nrusihavtar #dharashiv #bhagwannarsimha #temple #templetraveller #templeofindia #maharashtra #maharastradarshan #tourism #mandir #mandirdarshan #नरसिंह #भगवानविष्णु #मंदिर #मंदिरदर्शन #मंदिरदर्शन #महाराष्ट्रधर्म #महाराष्ट्रदर्शन #भगवानविष्णु #प्रवास #मराठीव्हिडिओ #vlog #travellog #trendingreelsvideo #youtuber #instatraveling #punecity #pune #ramkrishna #रामकृष्णहरी
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: