MANISHA DHUMAL OFFICIAL

✅महिलांच्या न्याय हक्कांसाठी सदैव तत्पर..!
!!जय महाराष्ट्र!!🚩🇮🇳
MANISHA DHUMAL
BJP, UPADHYAKSH PUNE SHAHAR. PANCHAYAT RAJ GRAM VIKAS VIBHAG..

MANISHA DHUMAL OFFICIAL आपल्या या
यूट्यूब चॅनल वर आपले खूप खूप सहर्ष स्वागत 🙏
आपल्या या चैनल वरती.
मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी या योजनेवर A TO Z सर्व माहिती दिली जाईल..
तसेच केंद्र व राज्य सरकारच्या योजना संदर्भामध्ये माहिती व मार्गदर्शन केले जाईल

तसेच माझ्या आयुष्याची संघर्ष स्टोरी संघर्ष गाथा व्हिडिओ अपलोड केले आहे तसेच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ अपलोड करणार आहे व्हिडिओ क्रिएटर व्हिडिओ ब्लॉगर आशा करते कि तुम्हा सर्वांना माझे विडिओ आवडतील
तसेच मी तळागळातील‌ महाराष्ट्र मध्ये महिलांसाठी काम करते
ज्या महिलांना माझ्या मदतीची गरज आहे त्या महिलांना मदत करन्याचा मी प्रयत्न करत आसते.
मी समाजसेविका, राजकरण, अध्यात्म,
बिजनेस, या क्षेत्रा मध्ये काम करते

आपल्या चॅनलला सर्वांनी, लाईक शेअर कमेंट सब्सक्राइब जरुर करा!
💫🚩🌹🙏🌹❤️🚩💫

धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🌹