✅
Автор: MANISHA DHUMAL OFFICIAL
Загружено: 2025-10-24
Просмотров: 1393
#E_KYCNEWUPDATEआनंदाचीबातमीपोर्टलशसुरळीत #चालूईकेवायसीमध्येचूकझालीलाडकीबहीणयोजनाअपडेट
✅ही आपल्या ई-केवायसी करण्यासाठी पोर्टल ची लिंक आहे लिंक वर क्लिक करा आणि पोर्टलवर तुमचं लॉगिन होईल त्या पद्धतीने ई-केवायसी करा
https://ladakibahin.maharashtra.gov.in/
ई केवायसी पोर्टल व्यवस्थित सुरू झालेला आहे त्यामुळे सर्व महिलांनी आपली केवायसी करून घ्या वेळ घालवू नका ज्या महिलांकडे पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड नाही अशा महिलांनी फक्त ई-केवायसी करू नका बाकी सर्व महिलांनी केवायसी करून घ्या लवकर लवकर पोर्टल व्यवस्थित आणि सुरळीत सुरू आहे आज
अधिक माहितीसाठी कमेंट करा तुमच्या कमेंट वर मी व्हिडिओ शेअर करते
#manisha_dhumal #maharashtra #लाडकी_बहीण_योजना_अपडेट #mukhymantri #ladkibahanyojana #मुख्यमंत्री #marathi #news #लाडकी
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: