MahaBoard StudyWall

Welcome to MahaBoard StudyWall – Coaching Free Maharashtra
प्रिय विद्यार्थ्यांनो आणि पालकांनो,
हा channel खास Class 8–10 SSC students साठी आहे. StudyWall च्या brand अंतर्गत हे channel सुरु केले आहे कारण महाराष्ट्रातील विद्यार्थी आहे त्यापेक्षा पुढे जावो. बऱ्याच मराठी medium च्या विद्यार्थ्याला व्यवस्थित मराठी lectures आणि मार्गदर्शन मिळत नाही. परंतु माझ्या या channel च्या माध्यामातून हे नक्की सध्या होणार आहे. चला तर माझ्या या स्वप्नाला सत्यात उतरवू, आणि महाराष्ट्र कोचिंग फ्री बनवू.

इथे तुम्हाला मिळणार आहे –
📘 Full syllabus explanation
📗 Important Tips, Short Tricks, PYQs
📙 Exam Strategy, Daily Study Plan
🎯 Mission: Coaching Free Maharashtra – प्रत्येक विद्यार्थी 90+ marks मिळवेल.

Subscribe करा आणि चला आजपासून तयारी सुरू करूया! 🚀