पूर्ण वर्ग पद्धत | वर्गसमीकरणे सोडवण्याची सोपी युक्ती | इयत्ता 10 वी गणित भाग १ MahaBoard StudyWall
Автор: MahaBoard StudyWall
Загружено: 2025-10-04
Просмотров: 13
इयत्ता 10वी गणित भाग-1 मधील वर्गसमीकरणे पूर्ण वर्ग पद्धतीने (Completing the Square Method) सोप्प्या पद्धतीने सोडवायची या व्हिडिओमध्ये शिका!
📚 ही पद्धत समजून घेतली की तुम्हाला द्विघाती सूत्र (Quadratic Formula) समजणे सोपे जाईल. या व्हिडिओमध्ये आम्ही स्टेप बाय स्टेप पद्धत, सोडवलेली उदाहरणे आणि सरावासाठी प्रश्न दिले आहेत.
Completing the Square Method Class 10 | Easy Trick to Solve Quadratic Equations | Maths 1 Maharashtra Board
👉सूत्र पद्धत - • सूत्र पद्धत | वर्गसमीकरण सोडवण्याची सर्वात...
महाराष्ट्र राज्य मंडळाच्या (SSC) पाठ्यपुस्तकातील हा महत्त्वाचा टॉपिक पूर्णपणे मास्टर करा. #पूर्णवर्गपद्धत #इयत्ता10गणित #वर्गसमीकरण #गणित१ #CompletingTheSquare

Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: