Gopal Darji Sir Jalgaon

📚 दर्जी फाउंडेशन, जळगाव – स्पर्धा परीक्षांसाठी तुमचं लक्ष्य स्पष्ट!

दर्जी फाउंडेशन, जळगाव हे तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. आम्ही विद्यार्थ्यांना खालील प्रमुख स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन देतो:
✅ UPSC (IAS / IPS / IFS)
✅ MPSC (राज्यसेवा, PSI, STI, ASO)
✅ बँक परीक्षा (IBPS, SBI PO/Clerk)
✅ SSC, रेल्वे, CAPF (AC)
✅ 10वी व 12वी नंतरचे करिअर फाऊंडेशन कोर्सेस
✅ ICDC Modules – पदवीच्या काळातच IAS/IPS ची तयारी

🎯 मुख्य वैशिष्ट्ये:

🔹 विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसोबत मोफत Career Counselling
🔹 UPSC, MPSC, PSI, CAPF (AC) साठी मोफत Mock Interview
🔹 अनुभवी मार्गदर्शकांचे मार्गदर्शन
🔹 खाण्यापिण्याची आणि राहण्याची सोय उपलब्ध (Hostel Facility Available)
🔹 वैयक्तिक मार्गदर्शनासह अभ्यास आणि नियमित चाचण्या
🔹 उत्तरलेखन सराव, प्रेरणादायी सत्रे आणि वेळापत्रकानुसार अभ्यास

📍 अधिक माहितीसाठी संपर्क साधा:
🏢 दर्जी फाउंडेशन, दुसरा मजला, ख्वाजामियाँ दर्गा समोर, गणेश कॉलनी रोड, जळगाव
📞 फोन: 0257-2229095
📱 मोबाईल: +91 9423186053

🔔 Subscribe करा & get more Latest Updates.