10/12 वी नंतर करियरची दिशा...प्रा. गोपाल दर्जी जळगाव
Автор: Gopal Darji Sir Jalgaon
Загружено: 2025-04-12
Просмотров: 322
दर्जी फाउंडेशन जळगाव... 10 वी व 12 वी परीक्षा नंतर विद्यार्थ्यांना करिअर कौन्सलिंग करून योग्य ते करियर मार्ग निवडण्यासाठी गेल्या 1998 पासून कार्य करत आहे. यूपीएससी एमपीएससी सारख्या परीक्षा मध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षा द्वारे लागणाऱ्या निकालात टक्केवारी वाढवण्यात दर्जी फाउंडेशन जळगाव यांचे फार मोलाचे योगदान आहे.
स्पर्धा परीक्षा यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना यूपीएससी व एमपीएससी आयोगाद्वारे होणाऱ्या मुलाखतीचे सखोल मार्गदर्शन सुद्धा विद्यार्थ्यांना दिले जाते. विद्यार्थ्यांमध्ये योग्य प्रकारे संस्कार, तसेच कॉन्सन्ट्रेशन व विविध अभ्यास पद्धती यावर विश्लेषणात्मक मार्गदर्शन केले जाते.
दर्जी फाउंडेशन दुसरा मजला ख्वाजा मिया दर्गा समोर गणेश कॉलनी रोड जळगाव मो 9423186053.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: