Official Baap

खरं खरं बोलायचा कंड जिरवण्यासाठी किडेबाज लोकांनी एकत्र येऊन तयार केलेला गोतावळा म्हणजे ऑफिशिअल बाप. यात तुम्हाला काय मिळेल? गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आणि गंगापूर पासून ते सिंगापूर पर्यंतच्या चर्चा मिळतील. राजकारणामागचं "कारण" आणि सरकारी "धोरण" तर कळेलंच पण, असं का? म्हणजे काय? कारण काय? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे इथं मिळतील. थोडक्यात काय, तुमच्या जिज्ञासेची खाज इथं 100% भागेल. स्पष्ट, परखड आणि रांगडं ऐकायची आवड असेल आणि उघडं नागडं सत्य ऐकण्याची इच्छा असेल, तर बॉस तुम्ही एकदम परफेक्ट जागी आला आहात. काय मग? कसला विचार करताय? अबाऊटमधून बाहेर पडा अन् लावा एखादा आवडता व्हिडीओ.