Sushma Andhare News Today | सुषमा अंधारेंमध्ये फायटिंग स्पिरीट कुठून येतं? | Uddhav Thackeray
Автор: Official Baap
Загружено: 2025-11-05
Просмотров: 215
Sushma Andhare Latest News: सुषमा अंधारे – फलटणच्या डॉक्टर प्रकरणापासून ते महाराष्ट्राच्या राजकारणातील रणभूमीपर्यंत, जिथे त्या जातात तिथे रान पेटवत असलेली, निर्भिड, धारदार आणि न्यायासाठी झटणारी नेता.
८ नोव्हेंबर १९८४ रोजी भटक्या विमुक्त समाजात जन्मलेली सुषमा अंधारे, लहानपणापासूनच संघर्षमय जीवन जगत, फक्त ५१ रुपयांच्या बळावर शिक्षण पूर्ण करून वक्तृत्वाच्या माध्यमातून महाराष्ट्रात आपलं नाव कमावलं. आज त्या ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या आहेत, ज्या अन्यायाविरुद्ध, भ्रष्ट नेत्यांविरुद्ध, आणि समाजातील दुर्बल घटकांसाठी आवाज उठवतात.
या व्हिडिओमध्ये आम्ही पाहणार आहोत:
सुषमा अंधारे यांचा बालपणापासून संघर्षाचा प्रवास
वक्तृत्वामुळे मिळालेली ओळख आणि प्रभाव
आंबेडकरी चळवळीतील योगदान आणि सामाजिक कार्य
राजकीय रणभूमीतील धमाकेदार लढाई
फलटणच्या महिला प्रकरणावर न्याय मिळवण्यासाठी ठोकतलेल्या प्रश्नांची थेट चर्चा
जर तुम्हालाही महाराष्ट्राच्या या निर्भिड नेत्या सुषमा अंधारे यांचा आवाज ऐकायचा असेल, तर हा व्हिडिओ नक्की पाहा!
Official बापला सबस्क्राईब करायला विसरू नका!
#sushmaandhare #uddhavthackeray #maharashtrapolitics #shivsenaubt #mva #ncp #ambedkarite #womenleaders #politicalanalysis #marathivideo #politicalreel #maharashtranews #ambedkarthoughts #officialbaap #specialreport #indianpolitics #phaltan #doctorcase #rajthackeray #adityathackeray #electioncommission #biharvidhansabha #maharastra #election2025 #ncp #rahulgandhi #sharadpawar
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: