Dr Gayatri'sLifestyle



“हाय एव्हरीवन! कसे आहात सगळेजण? आशा करते की तुम्ही सगळे मजेत आणि आनंदात असाल.
आजचा दिवस तुमच्या आयुष्यात सुख शांती आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो — हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थन

नमस्कार मित्रांनो! 🙏
मी गायत्री, आणि “ Dr Gayatri's Lifestyle ” या माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे.

या चॅनलवर तुम्हाला रोजच्या जीवनातील उपयुक्त, प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण अशा अनेक विषयांवर कंटेंट मिळणार आहे:

✨ मोटिवेशनल व्हिडिओ – सकारात्मक विचार, जीवनात पुढे जाण्यासाठी प्रेरणा
✨ Deotional / पूजा-पाठ कंटेंट – मंत्र, भक्ति, आध्यात्मिक माहिती
✨ डेली vlog(Daily Vlog) – माझं दैनंदिन जीवन, घरगुती कामं, खास क्षण
✨ ब्युटी & स्किनकेअर – सौंदर्य टिप्स, होम रेमेडीज
✨ रेसिपी – सोप्या, झटपट आणि घरगुती पाककृती
✨ प्रॉडक्ट रिव्ह्यू – घरगुती, ब्यूटी, हेल्थ & किचन प्रॉडक्ट्सचे अनुभव
✨ हेल्थ / आरोग्य माहिती – शरीरासाठी उपयोगी टिप्स, घरगुती उपा

🎯 माझा उद्देश:
तुमच्या दैनंदिन आयुष्यात आनंद, प्रेरणा आणि उपयोगी माहिती आणणं! ❤️

🙏 चॅनल Subscribe करून आमच्या परिवाराचा भाग बना.
तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.